03 August 2020

News Flash

Admin

‘गुगल’चा नवा लोगो तुम्ही पाहिलात का?

इंटरनेट मायाजालातील बलाढ्य कंपनी गुगलने आपल्या नव्या लोगोचे मंगळवारी अनावरण केले.

दाभोलकर हत्या तपासातील दिरंगाईबद्दल उच्च न्यायालयाला चिंता

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागील आरोपींना पकडण्यात आलेल्या अपयशाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकार आणि सीबीआयवर ताशेरे ओढले.

ज्वेलरी डिझायनिंग

अलीकडे दागिन्यांच्या डिझायनिंगकडे विशेष लक्ष पुरवले जाते. नवतेच्या शोधातून ज्वेलरी डिझायनिंग ही विद्याशाखाही सतत विकसित होत आहे.

वाढीच्या वाटा

मुलं वाढत असताना काही क्षण फार विचित्र येतात. मुलांना पालकांचं पटत नसतं, त्यामुळे बऱ्याचदा ती आपल्याला हवं ते करून मोकळी होतात.

घरबसल्या कमवा!

गेल्या दोन दशकांत, जागतिकीकरण, वाढते शहरीकरण आणि झपाटय़ाने प्रगती करणारे माहिती तंत्रज्ञान यांमुळे नवनवीन रोजगार क्षेत्रे विकसित झाली आणि नवनव्या उद्योग संधी निर्माण झाल्या.

मधु मंगेश कर्णिक यांच्या धाकट्या मुलाचे रेल्वे अपघातात निधन

ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा धाकटा मुलगा तन्मय कर्णिक यांचे बुधवारी रेल्वे अपघातात निधन झाले.

तो आला.. त्याला पाहिले.. आणि तो ‘राजा’ झाला

गावागावांत, माळरानावर दिसणारा आपला राष्ट्रीय पक्षी मोर हल्ली दिसेनासा झाला आहे. परंतु तो आपल्या गावात जरी कोणाला दिसला किंवा त्याची कुणकुण जरी लागली तरी त्याला पाहण्याचा मोह काही आवरत नाही.

रुग्णालयांची सफाई वादाच्या भोवऱ्यात

रुग्णालयाच्या सफाई कामाची निविदा न काढताच एकाच कंत्राटदाराला नियमबाहय़ पद्धतीने काम दिले जात आहे.

‘आत्महत्या कशी करावी?’ गुगलवर सर्च करून ठाण्यातील तरुणीची आत्महत्या

ठाण्याच्या एका तरुणीने बंगळुरूत इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे या तरुणीने आत्महत्या करण्याआधी गुगलवर आत्महत्या कशी करावी?

रानसई धरणातील पाणी आटले..

उरण तालुका व येथील औद्योगिक परिसराला एमआयडीसीच्या रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. उरणमधील पावसाची सरासरी कमी झाल्याने रानसई धरणातील पाणी कमी होऊ लागले आहे.

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याला ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सात सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

पनवेल-दादर वातानुकूलित बससेवा पुन्हा सुरू

कोणताही गाजावाजा न करता पनवेल ते दादर (शिवाजी चौक) या मार्गावर धावणारी वातानुकूलित बससेवा नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) मंगळवारपासून सुरू केली.

गोपाळकाल्याच्या दिवशीच ‘सेट’ परीक्षा

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे कारण देत ३० ऑगस्टला प्राध्यापकांकरिता होणारी ‘सेट’ ही पात्रता परीक्षा पुढे ढकलून ६ सप्टेंबरला घेण्यात येणार

गाळप बंदीवरून भाऊ-दादांची जुंपली!

दुष्काळग्रस्त किंवा तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागातील उसाच्या गाळपावरून महसूल मंत्री एकनाथभाऊ खडसे आणि सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील या दोन ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये जुंपली आहे.

२२ सरकारी अभियंते निलंबित

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुंबई विभागात कोटय़वधींचा गैरव्यवहार उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून राज्य सरकारने मंगळवारी कार्यकारी अभियंत्यांसह २२ अभियंत्यांना निलंबित केले.

‘त्या’ प्राध्यापकाच्या कृत्याला मदत करणारे दोघे अटकेत

करमाळय़ातील एका विद्यार्थिनीची छेडछाड करून तिच्याशी केलेले अश्लील संभाषण समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापकाला मदत करणा-या दोघाजणांना पोलिसांनी अटक केली आहे.

दुष्काळाचा सामना करण्यासाठी कर्ज

मराठवाडय़ात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, पुढील महिन्याभरात पावसाने सावरले नाही

टायगर मेमन नव्हे फरकानला अटक

मुंबई बॉम्बस्फोटातील एक प्रमुख सूत्रधार टायगर मेमन याच्या नावाने धमकावण्या देत फिरणाऱ्या व्यक्तीस पाकिस्तानातील कराची येथील छाप्यात अटक करण्यात आली.

राजकीय लाभासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सरसावले

पिण्याच्या पाण्यासाठी प्रसंगी ऊस गाळपावर बंदी घालण्याचा विचार महसूल आणि कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केल्याने त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न..

‘दादा-काका-मामा’ नंबर प्लेटवर कारवाई

वाहन नोंदणी क्रमांकात आलेल्या चार आकडी क्रमांकाच्या गमतीजमती करत आपल्या गाडय़ांचे क्रमांक चित्रविचित्र पद्धतीने लावणाऱ्या वाहन चालकांविरोधात वडाळा प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली आहे.

सायझिंग कामगारांच्या संपावरील मंत्रालयातील बैठक तोडग्याविना

इचलकरंजीतील सायझिंग कामगारांच्या बेमुदत प्रश्नावर तोडगा निघू शकला नाही. मंत्रालयातील बैठकीतील ही दुसरी बैठकही निष्फळ ठरल्याने अस्वस्थ बनलेल्या वस्त्रनगरीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात लष्कराचा जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारामध्ये बुधवारी सकाळी भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला.

मुंबईतील सात हजार मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट नियमबाह्य़!

मुंबईत दिवसाला जमा होणाऱ्या १० हजार मेट्रिक टन घनकचऱ्यापैकी सात हजार मेट्रिक टन घनकचऱ्याची विल्हेवाट ही नियमबाह्य़ पद्धतीने होत असल्याची धक्कादायक बाब मंगळवारी उच्च न्यायालयासमोर उघड झाली.

त्यापेक्षा एक दिवस पाणी बंद ठेवा’ मुंबईकरांची वाढती मागणी

पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईत लागू करण्यात आलेल्या २० टक्के पाणीकपातीमुळे मुंबईकरांना असमतोल पाणीपुरवठा होऊ लागला आहे.

Just Now!
X