03 August 2020

News Flash

Admin

शीनाच्या हत्येची इंद्राणीची अखेर कबुली

शीना बोरा हत्या प्रकरणात गेल्या आठवडाभर पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या इंद्राणी मुखर्जीने अखेर शीना बोरा हिच्या हत्येत सामील असल्याचा आपला गुन्हा कबूल केला आहे.

मुंबईकर पी. एन. प्रधान दक्षिण हवाई कमांडचे एअर मार्शल

मूळचे मुंबईकर असलेले आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) हवाई दल स्क्वाड्रनमधून प्रत्यक्ष हवाई दलात दाखल झालेले पी. एन. प्रधान यांना एअर मार्शल म्हणून पदोन्नती मिळाली

४० हजार कर्मचारी सहभागी होणार

सरकारच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी बुधवारी (दि. २) होणा-या देशव्यापी संपात जिल्हय़ातील केंद्र व राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, बँक, पालिका, अंगणवाडी सेविका, विडी कामगार तसेच औद्योगिक कामगार असे जिल्हय़ातील एकूण ३८ ते ४० हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत.

पाणीकपातीची मलमपट्टी वरवरची!

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पाण्याचा ७० टक्के साठा असल्याने महानगरपालिकेने व्यावसायिक पाणीवापराच्या मर्यादा अधिक कडक केल्या असल्या तरी त्याने नेमके काय साध्य होणार…

पालिकेकडून तारांकित हॉटेल्सची तपासणी; मात्र रस्त्यावरील खाद्यपदार्थाच्या गाडय़ांकडे दुर्लक्ष

मुंबईतील तारांकित हॉटेल्स व प्रथम श्रेणी उपाहारगृहांची आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून करावयाच्या तपासणीत अधिक सुसूत्रपणा व पारदर्शकता आणण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत.

अनोख्या भूमिका मिळत असल्याने सैफ आनंदीत

फॅण्टम’मधील थरारक भूमिकेमुळे अभिनेता सैफ अली खान याला नेहमीच्या चॉकलेट बॉय भूमिकांपेक्षा वेगळे काहीतरी…

अंबरनाथच्या समस्यांमध्ये दिवसागणिक वाढ

मुंबईतला मध्यमवर्गीय माणूस वाढती महागाई आणि जागेचा तुटवडा पाहता कल्याणपलीकडील शहरांमध्ये स्थलांतर करण्याचा पर्याय स्वीकारू लागले आहेत.

इचलकरंजीतील संप मागे

यंत्रमाग कामगारांपैकी ‘कांजी’ (सायझिंग) कामगारांना ५०० रुपये अंतरिम वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे इचलकरंजीत गेले ४१ दिवस सुरु असलेला या कामगारांचा संप मागे घेण्यात आला आहे.

सचिन तेंडुलकर आमचा देव- धोनी

सचिन तेंडुलकरला मी आदर्श मानतो आणि तो माझ्यासह आम्हा सर्वांना देवासमान आहे, असे गौरवोद्गार भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सचिनबद्दल बोलताना काढले.

धार्मिक पुस्तकांचा अमूल्य साठा

अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी ग्रंथांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

राज्यात ४९ टक्के पाणीसाठा

राज्याच्या काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली असून मराठवाडा विभागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.

बेशिस्त नागरीकरणामुळे पर्यावरणाचा बळी

कल्याण-डोंबिवली शहरांचा आखीव, रेखीव विकास व्हावा म्हणून नियोजनकारांनी या शहरांमध्ये नगरपालिकांचा कारभार अस्तित्वात होता, त्या वेळेपासून काळजी घेतली आहे.

महसूलच्या अधिका-यांना नोटिसा

जिल्हा परिषदेने सोमवारी, जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेला अनुपस्थित राहिलेले प्रांताधिकारी व तहसीलदारांना नोटिसा पाठवून त्यांचा खुलासा मागवण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

‘गणेशोत्सवानिमित्त मुंबई लख्ख करा’

गणेशोत्सव जवळ येत असल्यामुळे युद्धपातळीवर साफसफाई हाती घेऊन मुंबई स्वच्छ करा. केवळ रस्तेच नव्हे तर गल्लीबोळही लख्ख करा,

केएफसी मॉलविरुद्ध एफआयआर दाखल

वांद्रे येथील जुलैमध्ये आग लागलेल्या केनिलवर्थ शॉपिंग सेंटरची (केएफसी मॉल)ची अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पाहणी केली.

सिलेंडर स्फोटात एकाचा मृत्यू

स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले.

उत्सवांना साथ ढोलकीची

कोणतीही गोष्ट अगदी ठासून सांगायची असेल तर ‘ढोल बडविणे’ असे म्हणतात.

वादग्रस्त होर्डिगप्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा

ठाण्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सोमवारी शहरातील हरिनिवास सर्कल येथील हॉलीवूड आय केअर दुकानाच्या समोरील पोळी-भाजी केंद्र दुकानाच्या …

आठवडय़ातील अर्धा दिवस ‘अभ्यास बंद’

सकाळी शाळा, दुपारी खासगी शिकवणी आणि मग घरातील पालकांकडून घेण्यात येणारा अभ्यास याशिवाय विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, क्रीडाविषयक शिकवण्यांमुळे विद्यार्थी सतत जखडलेला असतो.

विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे ज्ञानार्जन करणे अधिक सोपे

शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आजची पिढी विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान यांची सांगड घालून अधिक नेमकेपणाने ज्ञानार्जन करू शकते…

१७३. मोहळ

संत चोखामेळा यांच्या रोमारोमांत विठ्ठलभक्ती कशी भिनली होती, याचा दाखला त्यांचे सद्गुरू संत नामदेव महाराज यांनीच एका अभंगात नमूद करून ठेवला आहे, असं हृदयेंद्र म्हणाला तेव्हा योगेंद्र उद्गारला..

कुतूहल : टर्किश टॉवेल- १

टॉवेल म्हटला की एक प्रकार टर्किश टॉवेलचा लक्षात येतो. सर्वाना ज्ञात असलेला हा कापडय़ाचा प्रकार निर्माण कसा होतो, त्याची वैशिष्टय़े कोणती हे जाणून घेणे सर्वाना आवडेल.

बदलापूर पालिकेत राष्ट्रवादीचे अनोखे रक्षाबंधन

बदलापूर नगरपालिका सध्या अनेक घोटाळे व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे गाजत आहे. यात नव्यानेच लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल झालेला टिडीआर घोटाळा…

कुपोषण : ऑफ द रेकॉर्ड!

एका अभ्यासाच्या निमित्ताने अमरावती, गडचिरोली व नंदुरबार या आदिवासी जिल्हय़ांतील काही अंगणवाडय़ांना भेटी देताना, अनुभवातून, अनौपचारिक संवादांतून आणि ‘ऑफ द रेकॉर्ड सांगतो..’

Just Now!
X