03 August 2020

News Flash

Admin

मन जाणणारा डॉक्टर

डॉक्टरांना आपल्या मनस्थितीची कल्पना आली आहे, हे रुग्णाला लक्षात आल्यावर त्याचा हुरूप वाढतो. चार तपासण्या, चाचण्या, इलाज यांपेक्षा हा संवादाचा उपचार हवाहवासा वाटतो.

शिक्षणाचा भागाकार

किती विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक याचे गणित करता करता राज्याचे शिक्षण खाते एव्हाना दमले आहे. शिक्षणात कोणकोणते विषय शिकवायला हवेत,

ठाणे.. काल, आज, उद्या

ठाणे स्थानकाबाहेर बैलगाडी उभी असलेले १९ व्या शतकातील छायाचित्र बऱ्याच लोकांना माहिती आहे. संबंधित छायाचित्र त्यापेक्षा किती तरी अलीकडचे म्हणजे १९५० च्या सुमाराचे आहे.

उपेक्षितांचे अंतरंग

सध्या श्रावणमास सुरू आहे. आपल्या देशात काही ठिकाणी प्रत्येक श्रावण पौर्णिमेस श्रावणी हा विधी करण्याची प्रथा आहे.

जगाला नेत्र पुरविण्याची भारताची क्षमता

भारतात दरवर्षी सुमारे ८० लाख मृत्यू होत असतात. यापैकी केवळ २५ हजार व्यक्तींचेच नेत्रदान होत असते. याउलट श्रीलंकासारख्या लहान देशामधील नागरिक नेत्रदानात सर्वात आघाडीवर आहेत.

विकास दर सातच्या आतच..

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या वर्षपूर्तीच्या कालावधीत देशाच्या विकास दराने सात टक्क्य़ांवर समाधान मानावे, असे आकडे सोमवारी उशिरा अखेर स्पष्ट झाले.

मुंबईतील कचऱ्याचा त्रास सोसणारे ठाणेकर

ठाणे पूर्व परिसर तसा विविध समाज घटकांनी विभागला गेला आहे. मराठी, कोळी, सिंधी, दाक्षिणात्य समाज येथे मोठय़ा प्रमाणात आढळतो…

जुलैमधील पायाभूत सेवा क्षेत्राची वाढ तिमाही तळात न

देशातील पायाभूत सेवा क्षेत्राची वाढ जुलै २०१५ मध्ये १.१ टक्क्य़ांवर येताना तिमाहीच्या तळात विसावली आहे.

सायिझग कामगारांच्या वेतन सुनावणीबाबत नवी तारीख

सुधारित किमान वेतन संदर्भात सोमवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत ७ सप्टेंबर ही तारीख दिली आहे.

औरंगाबादचे नाव बदलण्यापेक्षा तिथे पाणी द्या – नेमाडे   

औरंगाबादचे नाव बदलण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादात आता ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनीही उडी घेतली आहे.

सेन्सेक्स, निफ्टीची घसरणीची चाल

सोमवारी सायंकाळी जाहिर होणाऱ्या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीच्या आकडेवर नजर ठेवत गुंतवणूकदारांनी सप्ताहारंभी नफेखोरीचे व्यवहार केले.

आरोग्य विमा योजना : स्वस्त म्हणजे मस्त नव्हे!

हल्ली उपलब्ध असलेल्या अनेक आरोग्य विमा योजनांमधून योग्य आरोग्य योजनेची निवड करणे सोपे नाही.

एचडीएफसीची घसघशीत कर्ज व्याजदर कपात

मध्यवर्ती बँकेने दर कपात करूनही बँका मात्र त्याची अमलबजावणी न करण्याची रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. राजन यांची तक्रार खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने मात्र काहीशी दूर केली आहे.

सिद्धिबाग, रंगभवनच्या गाळेधारकांना दिलासा

सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकातील व्यापारी संकुलातील गाळेधारकांवरील कारवाई रोखण्यास महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नकार देण्यात आले.

मशीन टूल्समध्ये सहा महिन्यात ११ टक्क्यांची वाढ

तवानच्या मशीन टूल्सच्या भारतातल्या आयातीत २०१५ च्या पहिल्या दोन तिमाहीत (जानेवारी ते जून) ११ टक्क्यांनी वाढ झाल्याने भारत आणि तवानमधले व्यापारीसंबंध वाढण्यास मदत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ऐतिहासिक विजय सात पावले दूर..

संक्रमण स्थितीमध्ये प्रत्येकाला आधाराची, पाठिंब्याची, मदतीची गरज असते. पण विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आपल्या आक्रमक वृत्तीच्या जोरावर इतिहास घडवण्याचा प्रयत्नांमध्ये आहे.

‘अ’शांत शर्मा!

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा सध्या चांगलाच चर्चेत आहे. आपल्या भेदक माऱ्याने तो गोलंदाजांना माघारी धाडतोच आहे, पण आपल्या जहरी शब्दांनी प्रतिस्पध्र्यानाही घायाळ करत आहे.

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : दुखापतीमुळे शारापोव्हाची माघार

तिसऱ्या मानांकित रशियाच्या मारिया शारापोव्हाने उजव्या पायाच्या दुखापतीमुळे अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेतून माघार घेतली आहे.

जपान खुली सीरिज बॅडमिंटन स्पर्धा : सायना-सिंधू आमनेसामने?

पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या जपान खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या अव्वल महिला खेळाडू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

सिंक्वेफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धा : आनंदला विजयाची हुलकावणी

विजयाची प्रतीक्षा करणाऱ्या विश्वनाथन आनंद या भारताच्या माजी विश्वविजेत्या खेळाडूला सिंक्वेफील्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेत अमेरिकेच्या वेस्ली सो याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली.

वाळू तस्करी रोखण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय

त्यामुळे अधिनियमातील नावाच्या सुधारणेसह ‘वाळू तस्कर’ आणि ‘वाळूची तस्करी’ या दोन संज्ञांची व्याख्या करुन त्यांना कलम २ मध्ये अंतर्भुत करण्यात आले आहे.

भारतीय संघाच्या पाठीशी राहा – धोनी

भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा बहुतांश वेळा लोकांमध्ये काही बोलताना दिसत नाही.

इंग्लिश प्रीमिअर लीग : युनायटेडचा विजयी रथ स्वानसीने रोखला

इंग्लिश प्रीमिअर लीगच्या (ईपीएल) यंदाच्या हंगामात विजयी रथावर स्वार असलेल्या मँचेस्टर युनायटेडला सोमवारी स्वानसी सिटी क्लबने जमिनीवर आणले.

बिहारला पुढील पाच वर्षात ३ लाख ७४ हजार कोटींची मदत- नरेंद्र मोदी

बिहारच्या विकासासाठी पुढील पाच वर्षात केंद्राकडून जवळपास ३ लाख ७४ कोटींची मदत केली जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी बिहारच्या भागलपुर येथील जाहीर सभेत केली.

Just Now!
X