Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

अक्षय चोरगे

अक्षय चोरगे, ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सिनियर सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर लिखाण करतात. यासह त्यांना ऑटोमोबाईल्स आणि क्रीडा विषयाची आवड आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचा लोकमत, एबीपी माझा, टीव्ही ९ मराठी आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिंट आणि डिजीटल माध्यमात ६ वर्षांचा अनुभव आहे. अक्षय चोरगे यांच्याशी तुम्ही इथे दिलेल्या ईमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Nirmala Sitharaman
Budget Cheaper and Costlier List : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महागलं? वाचा पूर्ण यादी; सोन्या-चांदीबाबत मोठा निर्णय प्रीमियम स्टोरी

Budget 2024-2025: What’s Costlier, What’s Cheaper : मोबाईल फोन्स व चार्जर्स स्वस्त होणार.

Ajit Pawar
Ajit Pawar : गुलाबी राजकारणामागे दडलंय काय? बॅनरपासून जॅकेटपर्यंत एकच रंग का? महिलेच्या प्रश्नावर अजित पवारांचं खास उत्तर

Ajit Pawar Pink Jacket : अजित पवार सातत्याने गुलाबी जॅकेट परिधान करून फिरत आहेत.

Jayant Patil Vishalgad Fort Encroachment
Vishalgad : “ते काम शिवप्रेमी करू शकत नाहीत”, विशाळगडावरील हिंसाचाराबाबत जयंत पाटलांचं वक्तव्य

Vishalgad Fort Encroachment : जयंत पाटील म्हणाले, “विशाळगडावरील अतिक्रमणांवर पावसाळ्याच्या आधी कारवाई करायला हवी होती.”

Vishal Patil rno
Vishal Patil : काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला? खासदार विशाल पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण

Vishal Patil in Sangli : विशाल पाटील सांगलीत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

jitendra awhad eknath shinde
Ladka Bhau Yojana : “लाडका भाऊ अशी कोणतीही योजना नाही”, जितेंद्र आव्हाडांकडून शिंदे सरकारची पोलखोल?

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : राज्य सरकारने अर्थसंकल्पाद्वारे जाहीर केलेली योजनाच परत सादर केल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला…

Narayan Sakar Hari PTI
Hathras Stampede : भोले बाबांकडून असंवेदनशीलतेचा कळस, हाथरस दुर्घटनेबाबत पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “या जगात…”

Hathras Stampede Narayan Sakar First Reaction : नारायण साकार यांनी म्हटलं आहे की सत्संगाच्या कारयक्रमात कोणीतरी विषारी वायू फवारला होता.

Ajit Pawar Helicopter lost direction
Ajit Pawar : “हेलिकॉप्टर ढगात गेलं अन् पोटात गोळा आला”, अजित पवारांनी सांगितला गमतीशीर किस्सा; म्हणाले, “फडणवीस मला सहा अपघातांबद्दल…”

Ajit Pawar Helicopter : अजित पवार व देवेंद्र फडणवीसांनी नागपूरहून गडचिरोलीपर्यंत हेलिकॉप्टरने प्रवास केला.

sharad pawar raj thackeray
Sharad Pawar : “राज ठाकरे महिन्याभराने जागे झाल्यावर…”, शरद पवारांचा पलटवार; म्हणाले, “जनता ज्याची दखल…

Sharad Pawar on Caste based politics in Maharashtra : राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणासाठी शरद पवारांना अनेकदा जबाबदार ठरवलं…

Ladka Bhau Yojana
Ladka Bhau Yojana : लाडक्या भावांसाठीही योजना, १२ वी पास तरुणांना दरमहा ‘इतके’ हजार रुपये मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली.

Chhagan Bhujbal f
OBC Reservation : “…तर मी राजीनामा देईन”, छगन भुजबळ असं का म्हणाले? ओबीसी आरक्षणाबाबत म्हणाले…

OBC Reservation Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणाले, राज्यातलं वातावरण सध्या अस्थिर असल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित बसून आपलं राज्य कसं…

sambhajiraje cchatrapati hasan mushrif
Vishalgad : “कधी गडावर गेलात का? निधी दिलाय का?”, संभाजीराजेंचा मुश्रीफांवर पलटवार; सतेज पाटलांनाही प्रत्युत्तर

Vishalgad Fort Kolhapur : संभाजी राजे म्हणाले, विशाळगडावर दोन-दोन तीन-तीन मजली अतिक्रमणं झाली होती.

Harshvarrdhan Patil
Harshvardhan Patil : “इचलकरंजी मतदारसंघ पाकव्याप्त काश्मीर मानला पाहिजे”, हर्षवर्धन पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य

Harshvardhan Patil Sangli Speech : हर्षवर्धन पाटील म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत धैर्यशील माने यांनी या वादळात दिवा लावला आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या