scorecardresearch

अक्षय चोरगे

अक्षय चोरगे, ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सिनियर सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर लिखाण करतात. यासह त्यांना ऑटोमोबाईल्स आणि क्रीडा विषयाची आवड आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचा लोकमत, एबीपी माझा, टीव्ही ९ मराठी आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिंट आणि डिजीटल माध्यमात ६ वर्षांचा अनुभव आहे. अक्षय चोरगे यांच्याशी तुम्ही इथे दिलेल्या ईमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
amit shah
“भाजपा निवडणुकीत जिंकली तर आम्ही…”, मुस्लीम आरक्षणावर अमित शाहांचं मोठं वक्तव्य फ्रीमियम स्टोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणाच्या जनतेने आम्हाला लोकसभेच्या चार जागा दिल्या होत्या. यावेळी आम्ही तेलंगणात…

eknath shinde Priyanka Chaturvedi aditya thackeray
“माझ्याकडे आदित्यचे फोटो असल्याचं सांगत तुम्ही…”, प्रियांका चतुर्वेदींवर शिंदे गटाचा हल्लाबोल

शीतल म्हात्रे प्रियांका चतुर्वेदी यांना म्हणाल्या, तुमचा काहीही संबंध नसताना तुम्ही दावोसला गेलात आणि तिथे गुलाबी थंडीत काय काय केलंत…

uddhav thackeray sharad pawar (2)
शरद पवारांच्या प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया; म्हणाले, “अनेक नेते…”

शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्याही पक्ष विलीनीकरणाबाबतच्या वक्तव्यांवर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

sanjay raut modi adani ambani
“मोदींचे पहिल्यांदाच अदाणी, अंबानींवर थेट आरोप, ईडीने आता कारवाई करावी”, संजय राऊतांची मागणी

संजय राऊत म्हणाले, मोदी कालच्या सभेत काँग्रेसवर आरोप करत म्हणाले की उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांच्या काळ्या पैशावर…

sharad pawar Prithviraj Chavan
“…तर छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील”, शरद पवार गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शरद पवारांनी ४ एप्रिल रोजी ती मुलाखत दिली होती आणि त्यावेळी मी तिथेच उपस्थित होतो.

eknath shinde sanjay raut (1)
“एकनाथ शिंदे म्हणाले, ईडी-सीबीआयवाले माझ्या मागे लागल्यामुळे…”, राऊतांनी सांगितला अयोध्या दौऱ्यातील प्रसंग

संजय राऊत यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे मला म्हणाले, तुम्ही काहीतरी करा… त्यावर मी त्यांना विचारलं, काय करायचं? तर ते…

narendra modi
“मुस्लिम समुदायाला पहिल्यांदाच सांगतोय, त्यांनी आता…”, आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींकडून भूमिका स्पष्ट

नरेंद्र मोदी म्हणाले, भारतासारख्या देशात धर्माच्या आधारावर आरक्षण दिल्यास देशाचं खूप नुकसान होईल, असं मत आम्ही नव्हे तर आपल्या संविधान…

ajit pawar jitendra awhad 2
“पराभव दिसू लागल्यावर अजित पवारांचा नवा डाव, साखर कारखान्यातून…”, जितेंद्र आव्हाडांचा आरोप

जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवार हे त्यांच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैशांचं अमिष दाखवून मतं खरेदी करण्याचा प्रयत्न…

Prithviraj Chavan narendra modi
काँग्रेसवाल्यांकडेच कोट्यवधींची रोकड कशी सापडते? पंतप्रधानांच्या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “तुम्ही तर…”

झारखंडमधील ईडीच्या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एका प्रचारसभेत जनतेला म्हणाले, ही सभा संपल्यानंतर घरी जा आणि टीव्हीवर बातम्या पाहा. रांचीत…

ajit pawar sharad pawar (4)
“…तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षफुटीच्या घटनाक्रमासह पुस्तक लिहावं”, काँग्रेसचा दोन्ही गटांना टोला

कराड दक्षिण मतदारसंघाचे आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सुनील शेळके यांनी जे आरोप केलेत असे आरोप यापूर्वी देखील झाले आहेत. यात…

devendra fadnavis sharad pawar
“मला उद्ध्वस्त करण्यासाठी…”, ‘त्या’ आंदोलनाचा उल्लेख करत फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप प्रीमियम स्टोरी

देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन, त्या काळात राज्यात निर्माण झालेली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आणि टीका यावर…

rajan vichare eknath shinde
“आनंद दिघेंनी राजन विचारेंना त्यांच्या भाषेत…”, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य; म्हणाले, “धर्मवीरच्या दुसऱ्या भागात…”

एकनाथ शिंदे म्हणाले, धर्मवीर चित्रपटांमध्ये असं दाखवलंय की आनंद दिघे राजन विचारेंना सांगतात की सभागृह नेतेपदाचा राजीनामा दे आणि त्यानंतर…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या