
जालना-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे
जालना-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे
काटेवाडीत झालेल्या सभेत अमोल कोल्हेंनी अजित पवारांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर मिटकरींनी कोल्हेंवर टीकास्र सोडलं आहे.
पीडित तरूणीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर न्यायालयात जबाब नोंदवण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
“मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ही…” असा प्रश्नही ओबीसी नेत्यानं उपस्थित केला.
उत्तर प्रदेशातील शामली या नगपरिषदेत नगरसेवकांच्या बैठकीत गुरूवारी ही घटना घडली.
“आर. ओ तात्यांचं कार्य पूर्ण करण्याचा निश्चय वैशाली पाटील यांनी केला आहे”, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
“गाव आणि गल्लीतील लोक राष्ट्रीय स्तरावरील चर्चा करत असतील, तर…”
२० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघणारी पदयात्रा सहा जिल्ह्यांतून जाणार असून, यामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत.
“महाराष्ट्रातील वाढत्या परकीय गुंतवणुकीचे श्रेय महाविकास आघाडी सरकारचेही आहे हेदेखील लक्षात असू द्या,” असंही ठाकरे गटानं फडणवीसांना ठणकावून सांगितलं.
“नागपुरातील काँग्रेसच्या सभेला महारॅली म्हणता येत नाही. कारण, ती…”, असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी लोकसभेला २३ जागांची मागणी केली आहे, यावरही काँग्रेस नेत्याने आपलं मत व्यक्त केलं आहे.
“२० जानेवारीला सकाळी ९ अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे”, असं जरांगे-पाटलांनी सांगितलं आहे.