scorecardresearch

अक्षय साबळे

अक्षय साबळे हे लोकसत्ता.कॉममध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पोलिसनामा येथून पत्रकारितेची सुरुवात केली. येथे ‘सब एडिएर’ म्हणून काम केलं. यानंतर सकाळ येथे ‘सब एडिटर’ या पदावर काम केलं. ईटीव्ही भारतमध्येही ‘कंटेट एडिटर’ या पदावर काम केलं आहे. तुम्ही अक्षय साबळे यांना खाली दिलेल्य सोशल मीडिया हॅण्डलवर फोलो करू शकता.
Sanjay Raut Eknath Shinde Uddhav Thackeray
“मुंब्य्रात काही फुसके बार येऊन गेले”, मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला राऊत प्रत्युत्तर देत म्हणाले…

“दिवाळीमुळे आम्ही संयम राखला, मुख्यमंत्र्यांनी याचे…”, असेही संजय राऊतांनी म्हटलं.

Will Murder Raja Singh Hyderabad Woman Urges Owaisi
“मी टी राजा सिंहचा खून करते”, असदुद्दीन ओवैसींसमोरच महिलेची भाजपा आमदाराला जीवे मारण्याची धमकी

असदुद्दीन ओवैसी गोशामहल विधानसभा मतदारसंघात प्रचार करत असताना हा प्रकार घडला.

ktr meet brs mla Guvvala Balaraju
VIDEO : बीआरएस आमदार बलराजू यांच्यावर हल्ला, काँग्रेस कार्यकर्त्यांवर केला आरोप; मंत्री KTR इशारा देत म्हणाले…

पंधरा दिवसांच्या कालावधीत बीआएसच्या नेत्यांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे.

eknath shinde
“कुठलंही काम करताना धाडस लागतं, आपला हेतू शुद्ध असल्यावर…”, मुख्यमंत्र्यांचं ठाण्यात विधान

“माणूस कितीही मोठा झाला, तरी आपल्या लोकांना विसरता कामा नये”, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

ramdas kadam gajanan kirtikar
शिंदे गटात वादाची ठिणगी! गजानन कीर्तिकरांनी रामदास कदमांचा ‘गद्दार’ म्हणून केला उल्लेख; म्हणाले…

“…म्हणून रामदास कदम आदळआपट करीत आहेत”, अशी टीकाही गजानन कीर्तिकरांनी केली आहे.

uddhav thackeray eknath shinde narendra modi
“देशाला नोकऱ्या पुरवणारा महाराष्ट्र दुबळा केला जातोय, रोजगाराच्या संधी…”, ठाकरे गटाचा मोदी अन् शिंदे सरकारवर हल्लाबोल

“मोदींच्या काळात जवळ जवळ सर्वच सार्वजनिक उपक्रम बंद करून खासगीकरण करण्यात आले.”

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या