अक्षय साबळे

अक्षय साबळे हे लोकसत्ता.कॉममध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पोलिसनामा येथून पत्रकारितेची सुरुवात केली. येथे ‘सब एडिएर’ म्हणून काम केलं. यानंतर सकाळ येथे ‘सब एडिटर’ या पदावर काम केलं. ईटीव्ही भारतमध्येही ‘कंटेट एडिटर’ या पदावर काम केलं आहे. तुम्ही अक्षय साबळे यांना खाली दिलेल्य सोशल मीडिया हॅण्डलवर फोलो करू शकता.
jitendra awhad uddhav thackeray
VIDEO : ठाण्यात वातावरण तापलं, उद्धव ठाकरेंचे ९० टक्के बॅनर्स फाडले; पोलिसांवर आरोप करत आव्हाड म्हणाले…

उद्धव ठाकरे शाखेवरून काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Ashok Chavan
बिहारमध्ये एकूण आरक्षण ७५ टक्क्यांवर, अशोक चव्हाणांची शिंदे सरकारकडे मोठी मागणी; म्हणाले…

“…अन् या विधेयकाला भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनीही पाठिंबा दिला”, असेही अशोक चव्हाणांनी सांगितलं.

sharad pawar dilip walase patil ajit pawar
संस्थात्मक राजकारणात अंतिम शब्द शरद पवार की अजित पवारांचा? दिलीप वळसे-पाटील म्हणाले…

आंबेगाव ग्रामपंचायतीत झालेल्या बदलावरही दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

dilip walase patil sharad pawar
दिलीप वळसे-पाटील अन् शरद पवारांच्या भेटीमुळे तर्क-वितर्कांना उधाण; नेमकी कशावर चर्चा झाली? म्हणाले…

“संस्थांमध्ये शरद पवार यांनी कधीच राजकारण आणलं नाही,” असं दिलीप वळसे-पाटलांनी सांगितलं.

manoj jarange on chhagan bhujbal (1)
“१०-१२ टक्के मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या”, भुजबळांच्या वक्तव्यावर जरांगे-पाटील प्रत्युत्तर देत म्हणाले… प्रीमियम स्टोरी

“…मग सरकारला जड जाईल”, असा इशाराही जरांगे-पाटलांनी दिला आहे.

ajit pawar jitendra awhad
“धर्माची भाषा तुमच्या तोंडून शोभत नाही”, अजित पवार गटातील नेत्यानं आव्हाडांना सुनावलं; दिलं ‘हे’ आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? याबद्दल निवडणूक आयोसमोर झालेल्या सुनावणीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

jitendra awhad babasaheb purandare sunil tatkare
“बाबासाहेब पुरंदरेंना विरोध केला, तेव्हा सुनील तटकरेंनी मला…”, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा

“राज्यातील राजकीय कुटुंबांना जी पदे मिळाली नाहीत, ती…”, असा हल्लाबोलही आव्हाडांनी तटकरेंवर केला.

aaditya-thackeray-and-sada-sarvankar
“मिंधे-भाजपा गँगच्या गद्दारांचं, हे…”, सदा सरवणकरांच्या नियुक्तीवरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

“भाजपा किंवा गृहमंत्र्यांकडून ह्या गोष्टीचा विरोध व्हायला हवा होता, पण…”

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या