
गेली अनेक वर्षे आदेश बांदेकर यांनी सिद्धिविनायक न्यासा व्यवस्थापनाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती.
गेली अनेक वर्षे आदेश बांदेकर यांनी सिद्धिविनायक न्यासा व्यवस्थापनाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती.
“ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावणार नाही हे…”, असेही शिंदे गटातील मंत्र्यांनी सांगितलं
दोन दिवसांतील आयईडी बॉम्बस्फोटाची ही दुसरी घटना आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यातील वातावरण तापलं आहे. अशातच धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी याबद्दल मोठं विधान केलं आहे.
जागा वाटपाबाबातही सुनील तटकरेंनी भाष्य केलं आहे.
“प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रवाहाबरोबर जाणं पसंत केलं नाही, त्यांनी…”, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
“भाजपाने हिंदूत्वाची मालकी घेतली नाही”, असं टीकास्र उद्धव ठाकरेंनी डागलं आहे.
“…तीच माझ्या आयुष्यातील कमाई आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
“देशात महिलांवर सर्वाधिक अत्याचार मध्य प्रदेशात होत आहेत”, असेही अखिलेश यादव यांनी म्हटलं.
“महाविकास आघाडीनं थांबवलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचं काम आम्ही केलं”, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
“…तर आमचं लक्ष विचलित होणार नाही”, असेही जरांगे-पाटील यांनी म्हटलं.
गेल्या काही दिवसांपासून ‘महादेव’ बेटिंग अॅपवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.