
२४ डिसेंबर की २ जानेवारी यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच यावर बच्चू कडूंनी भाष्य केलं आहे.
२४ डिसेंबर की २ जानेवारी यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच यावर बच्चू कडूंनी भाष्य केलं आहे.
“मी कुणाला किती, कुणाला आणि कधी पैसे दिलेत, हे…”, असेही आरोपी शुभम सोनीनं सांगितलं.
“उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात १०० कोटींची विकासकामे केली आहेत”, असं गजानन कीर्तिकरांनी सांगितलं.
खडसेंना पुढील उपचारासाठी मुंबईत आणण्यात येणार आहे.
“नारायण राणेंनी निलेश राणेंना फटकारलं आहे, दुसरीकडे…”, असेही विनायक राऊत म्हणाले.
काँग्रेसची दोन राज्यांमध्ये, तर भाजपाची एका राज्यात सत्ता येऊ शकते.
“छत्तीसगडमध्ये भाजपाचं सरकार आल्यानंतर घोटाळेबाजांची चौकशी करून…”, असा इशारा पंतप्रधानांनी दिला आहे.
“जाळपोळ करणारे मराठा आंदोलक नव्हते, तर…”, असेही प्रकाश सोळंकेंनी सांगितलं.
“माझी प्रतिमा मलीन करण्याचं काम केलं जात आहे”, असा आरोपही बघेल यांनी भाजपावर केला आहे.
“अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता इराणकडे नाही, कारण…”
“कुठल्याही रूग्णाला चांगले उपचार मिळाले पाहिजेत, हेच…”, असे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी सांगितलं.
गणेशोत्सवात एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आल्यानं आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.