
“मी व्यवसायात आधी होतो, नंतर राजकारणात आलो, पण…”, असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला.
“मी व्यवसायात आधी होतो, नंतर राजकारणात आलो, पण…”, असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला.
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीनं टाकलेल्या छापेमारीवर गिरीश महाजन म्हणाले, “मोदींनी…”
मार्कोसला जहाजावर अपहरणकर्ते आढळून आले नाहीत.
“आम्हीही अयोध्येला जाणार आहोत”, असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.
मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यावरून जरांगे-पाटील आणि छगन भुजबळ पुन्हा समोरा-समोर आले आहेत.
शरद पवार बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत चर्चा रंगल्या आहेत. यावरही सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कार्यक्रमात सुनील कांबळेंनी पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली.
अखिल भारतीय काँग्रेस मालवाहतूक संघटनेच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारशी चर्चा केली.
“जागा वाटपाबाबत वरिष्ठ निर्णय घेतात, पण…”, असंही शिंदे गटातील नेत्यानं स्पष्ट केलं.
“अधिकारी रेकॉर्ड देत नाहीत”, असा आरोपही जरांगे-पाटलांनी केला आहे.
वायएस शर्मिला युवाजना श्रमिका रायथू तेलंगणा पक्षाच्या अध्यक्षा आहेत.
“उद्धव ठाकरेंनी अडाणी उद्योग समूहाविरोधात लढाई सुरू केली आहे, आम्हालाही…”, असंही राजू शेट्टींनी म्हटलं.