News Flash

एएनआय

VIDEO: मातेच्या मृत्यूने हतबल झालेल्या हत्तीच्या पिल्लाचा हृद्यद्रावक व्हिडिओ व्हायरल

हत्तीणीचा मृत्यू झाल्यानंतर या पिल्लाला काहीच कळेनासे झाले होते.

नरेंद्र मोदींनी दुरध्वनीवरून शरीफ यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा

त्यांच्या या कृतीचे जागतिक राजकारणात आश्चर्यमिश्रित कौतुक झाले.

उत्तर प्रदेशच्या प्रचाराची धुरा प्रियांका गांधींकडे नाही- काँग्रेस

प्रियांका यांच्याकडे प्रचाराची सूत्रे देण्यात येणार नसली तरी त्या प्रचारात सहभागी होऊ शकतात

ओवेसींच्या हालचालींवर पाळत ठेवा- काँग्रेस

ओवेसी यांनी हैदराबादमध्ये आयसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्यांना कायदेशीर मदत करण्याची घोषणा केली होती.

अफगाणिस्तानात लष्करी ताफ्यावर आत्मघातकी हल्ला; ४० जणांचा मृत्यू

ही बस वर्दक प्रांतातून पोलिसांना घेऊन काबुल येथे निघाली होती.

रॉबर्ट वडेरा यांनी जेलबाहेर कसे राहता येईल याची चिंता करावी- सुब्रमण्यम स्वामी

वडेरा यांनी राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा जेलबाहेर कसे राहता येईल, हे पाहावे.

वृद्ध महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी ‘आप’च्या आमदाराला अटक

दिल्ली पोलिसांनी भर पत्रकार परिषदेतच त्यांना ताब्यात घेतले.

जेटलींना हटवून स्वामींना अर्थमंत्री बनवायचे आहे का; दिग्विजय सिंहांचा मोदींना सवाल

सरकारची धोरणे अपयशी ठरवू शकतात. त्यांना त्या पदावरून काढले पाहिजे, असे स्वामी यांनी म्हटले होते.

विजय मल्ल्या फरारी घोषित

मल्या कारवाईच्या भीतीने २ मार्च रोजी भारत सोडून पळून गेला आहे.

‘मुंबईवरील हल्ल्याच्या दिवशी पाकिस्तानचा पाहुणाचार घेत असल्याचा आरोप खोटा’

देशावरील संकटाच्या काळात या अधिकाऱ्यांनी तिथे थांबण्याचा निर्णय का घेतला , असा प्रश्न विचारला जात आहे.

मान्सून केरळात दाखल झाल्याचे हवामान खात्याकडून जाहीर

राज्यात बुधवारी दक्षिण कोकण व गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तवली आहे.

‘राहुल गांधींना काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी बसवणे हे घराणेशाहीचे बोलके उदाहरण’

काँग्रेस हे बुडणारे जहाज असल्याची टीका करताना संपूर्ण देशाला राहुल गांधींची गुणवत्ता माहित आहे.

राष्ट्रगीत सुरू असताना फुटीरतावाद्यांशी बोलत होतात का; फारूख अब्दुल्लांवर भाजपची टीका

ममता बॅनर्जी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवेळी हा प्रकार घडला होता.

जयललितांनी मोदींना लिहलेले पत्र कचऱ्यात टाकण्याच्या लायकीचे- सुब्रमण्यम स्वामी

पंतप्रधानांना पत्र लिहिण्यामध्ये त्यांनी जागतिक विक्रम केलेला आहे.

पाहा: पक्ष्याने धडक दिल्यानंतर दिल्ली- भुवनेश्वर विमानाची अवस्था

एखादा पक्षी विमानाचे इतके मोठे नुकसान कसे काय करू शकतो, याबद्दल अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

रिओ ऑलिम्पिकच्या सदिच्छादूतापदासाठी सचिन तेंडुलकरला गळ

कुस्तीपटू योगेश्वर दत्त तसेच ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग यांनी सलमानच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.

हाजी अली दर्ग्यात आल्यास तृप्ती देसाईंच्या तोंडाला काळे फासू – एमआयएम

पोलिसांकडून याठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अंकिता लोखंडे आणि सुशांत राजपूतचे नाते अखेर संपुष्टात?

२००९ पासून सुशांत व अंकिता एकत्र असून गेल्या काही वर्षांपासून ते लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये आहेत.

आयआयटीचे शैक्षणिक शुल्क ९० हजारांवरून २ लाखावर!

सध्याचे शैक्षणिक शुल्क ९० हजार इतके असून आता ही रक्कम दोन लाख इतकी होणार आहे.

पठाणकोट हल्ला: पोलीस अधीक्षक सलविंदर सिंह चौकशीसाठी एनआयएच्या मुख्यालयात

एनआयएकडून पठाणकोट हल्ल्ल्यासंदर्भात सिंग यांची चौकशी करण्यात येईल

भावाला भेटू द्या! भाऊबीजेला छोटा राजनच्या बहिणींची विनंती

सध्या छोटा राजनला कडेकोट बंदोबस्तात दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयात ठेवण्यात आले आहे

कमल हसन राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘कृष्णकुंज’वर!

हिंदी आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कमल हसन आज सकाळी राज यांच्या भेटीसाठी ‘कृष्णकुंज’ या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. एरवीही कृष्णकुंजवर राज ठाकरेंच्या भेटीसाठी कला, उद्योग आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांची वर्दळ असते. कमल हसन यांच्या कृष्णकुंज भेटीमागचे नेमके कारण अद्यापपर्यंत समजू […]

Just Now!
X