News Flash

एएनआय

नेहरू व पटेल देशासाठी फासावर गेले; प्रकाश जावडेकरांची मुक्ताफळे

जावडेकर यांच्या गंभीर अज्ञानामुळे भाजपला विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागणार आहे.

काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवादी हल्ला; दोन जवान शहीद

काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी पहाटे भारतीय सुरक्षा दलांच्या जवानांवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन भारतीय जवान आणि एक पोलीस अधिकारी शहीद झाले आहेत. येथील ख्वाजा बाग परिसरातून लष्कराचा ताफा जात असताना दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार पहाटे साडेतीन वाजता हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चौघेजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी […]

अमिताभ आणि शाहरूख खान यांनी आमच्यावर चित्रपट काढावा; बलुचिस्तानमधील नेत्यांची मागणी

आम्हाला आशा आहे की तुम्ही दोघे आम्हाला निराश करणार नाही

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; सात भारतीय जवान जखमी

भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरू आहे.

काश्मीरमध्ये ग्रेनेड स्फोटात दहा जखमी; दोघांची प्रकृती गंभीर

या स्फोटात १० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

VIDEO: पाकिस्तान पडला तोंडघशी; बलुचिस्तानमध्ये नागरिकांनी दिल्या देशविरोधी घोषणा

हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणी मारला गेल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचाराचे वातावरण आहे.

१२ ते १८ ऑगस्टच्या काळात राष्ट्रीय स्मारकांसमोर सेल्फी काढण्यावर बंदी

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने बुधवारी सर्व राज्यांना याबाबतची सूचना जारी केली.

काश्मीरमधील तिढा संवादाच्या माध्यमातून सोडविण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

काश्मीरी लोकांनाही देशातील इतर भागातील लोकांइतकेच स्वातंत्र्य आहे.

भाजपकडून इरोम शर्मिलांना पक्षात प्रवेश करण्याची ऑफर

इरोम चानू शर्मिला आज त्यांचे उपोषण १६ वर्षांनंतर सोडणार आहेत.

पाकिस्तानमध्ये सरकारी रूग्णालयात भीषण स्फोट; ५५ जणांचा मृत्यू

बलुचिस्तानची राजधानी असलेल्या क्वेट्टा शहरात हे रूग्णालय आहे.

मोदींनी पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर परत मिळवावा – रामदेव बाबा

आपल्या देशातील लहान मुलांना फक्त नकाशावरच काश्मीर पाहायला मिळतो.

‘पाकिस्तानने बळकावलेला काश्मीर परत मिळवणे हाच भारताचा अजेंडा’

फाळणी होऊन ६८ वर्षांनंतरही हा भाग पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे सिंग यांनी सांगितले.

काश्मीरमध्ये जिवंत पकडलेला ‘तो’ दहशतवादी लाहोरचा; ‘एनआयए’च्या सूत्रांची माहिती

‘एनआय’ने केलेल्या चौकशीत त्याने पाकिस्तानमधील लाहोर येथील रहिवासी असल्याची कबुली दिली आहे.

मध्य प्रदेशात गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मुस्लिम महिलांना मारहाण

काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील उनामध्ये गोरक्षक संघटनेच्या तरुणांनी चार दलित मुलांना अमानुषपणे मारहाण केली होती.

‘कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नाही’

१८५० साली १०८ कॅरटचा हा हिरा तत्कालीन ब्रिटिश सम्राज्ञी महाराणी व्हिक्टोरिया यांना भेट म्हणून देण्यात आला होता.

Rio Olympics : नरसिंग यादवची रिओवारी हुकली; कुस्ती महासंघाकडून प्रवीण राणाची निवड

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे नरसिंगचे स्वप्न भंगले आहे.

सुप्रीम कोर्टाकडून अपवादात्मक परिस्थितीत गर्भपाताला मान्यता

यापूर्वीच्या कायद्यानुसार २० आठवड्यांनंतर गर्भपात करता येत नव्हता.

पेट्रोल आणि डिझेल स्वस्त

गेल्या दोन महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत ससत वाढ होत होती.

परकीय शक्तींचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही; भारताकडून पाकिस्तानी मंत्रिमंडळाच्या ठरावाचा निषेध

पाकिस्तानकडून वारंवार आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केला जाणे ही चितेंची बाब आहे.

Hafiz Saeed: … तर काश्मीर पाकिस्तानचा होईल, हाफिज सईदने ओकली गरळ

काश्मिरमधल्या लोकांचे जे विचार आहेत तेच आपलेसुद्धा आहेत. आपण जर यांना पाठिंबा दिला तर लवकरच काश्मीर पाकिस्तानाचा एक भाग होईल.

आता तरी मोदीजी लोकशाहीचा आदर करतील – केजरीवाल

मोदींना संविधान आणि जनादेश या दोन्ही गोष्टींवर विश्वास नाही

झाकीर नाईक दहशतवादाचा प्रचार करत असताना आपल्या गुप्तचर यंत्रणा झोपा काढत होत्या का? – अबु आझमी

एनआयए व गुप्तचर खाते (आयबी) तसेच इतरांनी नाईकच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी नऊ पथके नेमली आहेत.

सोशल मीडियावरील टीकेनंतर ‘शक्तिमान’चा पुतळा हटवला

शक्तिमानचा पुतळा एका रात्रीतच हटविण्यात आला.

काश्मीरमध्ये पोलिसांच्या पथकावर दहशतवाद्यांचा हल्ला

सध्या हा सर्व संपूर्ण परिसर खाली करण्यात आला असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

Just Now!
X