
सरपंच व पदाधिकाऱ्यांकडून कामे कधी सुरू होतील याविषयी विचारणा सुरू झाली.
सरपंच व पदाधिकाऱ्यांकडून कामे कधी सुरू होतील याविषयी विचारणा सुरू झाली.
२०१२ मध्ये झालेल्या पायाभूत सर्वेक्षणाच्या आधारे पात्र लाभार्थ्यांना हे अनुदान दिले जाते.
रेतीच्या प्रमाणाचा अंदाज नसल्याने शासनाची फसगत होण्याची शक्यता
देशातील सर्वाधिक मोठी कांदा बाजारपेठ अशी लासलगावची ओळख आहे.
पाणी प्राधान्यक्रमानुसार पिण्यासाठी मागणी वाढत असल्याने शेतीच्या पाण्यात दिवसागणिक कपात होत आहे.
मागील तीन वर्षांपासून कपाट प्रकरण गाजत आहे.
काही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे नाशिकरोड कारागृह सातत्याने चर्चेत आहे.
समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यापासून जिल्ह्य़ात त्यास कडाडून विरोध होत आहे.
१०५ कोटी उभारले मात्र १२ ते १३ टक्के परतावा महागात
सहा शेतकऱ्यांचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.