
वेगाने प्रगती करणाऱ्या भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी निकाल काहीसा निराशाजनक होता
वेगाने प्रगती करणाऱ्या भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी निकाल काहीसा निराशाजनक होता
भारतीय ‘ब’ संघाच्या गुकेशने सुरुवातीचे आठपैकी आठ सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता.
प्रीमियर लीगच्या काही नियमांमध्येही बदल करण्यात आल्याने सामने अधिक चुरशीचे होण्याची शक्यता बळावली आहे
सध्या चेन्नईजवळील महाबलीपूरम येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत असल्याचा प्रत्यय येत आहे.
गेल्या वर्षीच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्णपदकासह सात पदकांची कमाई केली. ही ऑलिम्पिकमधील भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती.
भारताला ऑलिम्पियाडमध्ये खुल्या विभागात तीन आणि महिला विभागात दोन असे एकूण पाच संघ खेळवण्याची संधी मिळणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत भारताला विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भूषवता येईल का, अशी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाला (एफआयएच) चिंता आहे
विश्रांती!.. हा शब्द गेल्या काही काळापासून क्रिकेटवर्तुळात खूप गाजतो आहे.
भारतीय संघासाठी हा चिंतेचा विषय असल्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने अलीकडेच मान्यही केले.
या मालिकेचे पहिले चार सामने आणि आताच्या सामन्यादरम्यान दोन्ही संघांमध्ये बरेच बदल झाले आहेत. हे बदल कोणते आणि या सामन्यात…
बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली आणि ब्रेंडन मॅककलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडच्या संघाने कसोटी क्रिकेटमध्येही आक्रमक शैलीत खेळण्यास सुरुवात केली आहे.
२३ वर्षीय मुंबईकर जेहानने यंदा फॉर्म्युला-२ स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.