25 August 2019

News Flash

अरुण मळेकर

पिएत्रा डय़ुरा आर्टवर्क वास्तुवैभव खुलवणारा नजराणा

दिल्ली, आग्रा, फत्तेपूर-सिक्री, अजमेर या पुरातन नगरांवर अनेक वर्षे मोगल साम्राज्याचा अंमल होता.

वारसावास्तूंचा पर्यावरणीय ऱ्हास मानवी हस्तक्षेपामुळेच!

बऱ्याच देशांना हजारो वर्षांच्या इतिहासासह संस्कृतीचा वारसा लाभलाय. त्याचे मापदंड तथा पाऊलखुणा आजही आढळतात.

कलात्मक पुष्करणींचा

१८ एप्रिल या जागतिक वारसा दिनानिमित्त..

पर्यावरणस्नेही वास्तुरचनाकार दीदी कॉन्ट्रॅक्टर

महात्मा गांधींनाही हेच अभिप्रेत होतं. ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या कार्याविषयी..

असामान्य कलाकृतीची प्रतिकृती..

गावदेवी परिसरात पूर्वीच्या देसाई वाडय़ात गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती आपले अस्तित्व सांभाळून आहे

मशीद वास्तू भव्य आणि सुबक वास्तुकलेचा सौंदर्यपूर्ण नजराणा

सामुदायिकपणे ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी आणि नमाज पडण्यासाठी मशिदीची निर्मिती झाली.

पर्यावरण संवर्धनासाठी हरित इमारती..

आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त वास्तुरचनाकाराबरोबर ग्रीन बिल्डिंगचे प्रणेते म्हणून त्यांची नाममुद्रा सर्वत्र आहे.

Heritage structures

जागतिक वारसा दिन : वास्तूजतनाचा वसा

आपल्याकडे समाज एकसंध राहण्यासाठी कलाकृतीची मंदिरे बांधण्याचा प्रभाव यादव, शिलाहार काळापासून आहे.

सख्यांचे वारसा उद्यान

राजस्थानप्रमाणे नजीकचे गुजरात राज्यही अनेक प्रकारच्या वारसावास्तूंसाठी प्रख्यात आहे.

वारसावास्तूंचे संस्कृतिवैभव

कोणत्याही देशाच्या सांस्कृतिक वाटचालीचा प्रवास तिथल्या वास्तुरचनांद्वारे उलगडता येतो.

सह्य़ाद्रीतील प्राचीन मंदिरांचे पाषाण वैभव

सह्य़ाद्री रांगेतील बरीच मंदिरे चालुक्य, शिलाहार आणि यादवांच्या काळात बांधली गेली.

दीपगृह : सागरी प्रवासातील मार्गदर्शक वास्तू

पृथ्वीचा ७० टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यात अनेक सागर- महासागरांचा सहभाग फार मोठा आहे

बिबी का मकबरा : दख्खनचा दगडी ताजमहाल

ताजमहाल बांधायला २२ वर्षांचा काळ गेला तर ही मकबरा वास्तू १० वर्षांत पूर्ण झाली.

देवी मंदिरांचे वास्तुवैभव

सप्तशृंगी परिसर कातळांनी वेढलेला आहे. तरी प्रसन्न हवामानामुळे वातावरण रूक्ष वाटत नाही.

स्थापत्यकलेची उंची गाठणारे मनोरे

कालानुरूप अनेक ऐतिहासिक बांधकामात स्थित्यंतरे घडत गेली, त्यात मनोरे बांधकाम अपवाद नाही.

कोकणातील मंदिर वारसावास्तू आणि काष्ठशिल्पाकृती

कोकण प्रदेशातील मंदिर बांधकामासह त्यातील काष्ठशिल्पाकृती हा आमच्या प्राचीन कलेचा वारसा आहे.

एशियाटिक सोसायटी ज्ञान भांडाराचा समृध्द वारसा

आज या अलौकिक ज्ञानभांडारात सुमारे तीन लाखांची ग्रंथसंपदा आहे.

haji ali, haji ali dargah

सागरातील अलौकिक स्मारक

हाजी अली दग्र्याचे बांधकाम पांढऱ्याशुभ्र ‘मक्करा’ संगमरवरांनी केले आहे.