लेखक
- प्रसाद रावकर
- चैतन्य प्रेम
- संदीप आचार्य
- उमाकांत देशपांडे
- विकास महाडिक
- बबन मिंडे
- विवेक विसाळ
- अपर्णा देगावकर
- भगवान मंडलिक
- विनायक परब
- दया ठोंबरे
- सुहास बिऱ्हाडे
- प्राजक्ता कासले
- दयानंद लिपारे
- रेश्मा राईकवार
- हर्षद कशाळकर
- नीरज पंडित
- किन्नरी जाधव
- अनिकेत साठे
- निशांत सरवणकर,
- सुहास सरदेशमुख
- महेश बोकडे
- दिगंबर शिंदे
- मीनल गांगुर्डे
- संतोष प्रधान
- सचिन दिवाण
- जयेश सामंत
- सुरेश वांदिले
- संजय बापट
- शेखर जोशी
आशुतोष बापट

दोन दिवस भटकंतीचे : नांदेड
नांदेडच्या वायव्येला ६५ कि.मी. वर असलेल्या औंढा नागनाथला जावे. बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेले हे शिल्पसमृद्ध शिवमंदिर आहे.

दोन दिवस भटकंतीचे : देवरुख
देवरुखवरून २० कि.मी.वर असलेल्या मार्लेश्वरला जावे. कोसळणारा धबधबा पावसाळ्यात रौद्र दिसतो.

दोन दिवस भटकंतीचे : पाथर्डी
नगरच्या दक्षिणेला पाथर्डीला जाताना वाटेत करंजी घाट लागतो. तो उतरल्यावर देवराई गाव आहे. तिथून वृद्धेश्वरला जावे.

दोन दिवस भटकंतीचे : कराड
कराडच्या उत्तरेला ४० कि.मी. वर असलेल्या औंधला जावे. पंतप्रतिनिधींचे हे गाव.

दोन दिवस भटकंतीचे : सटाणा
परत येताना वाटेत देवळाणे इथे यादवकालीन अप्रतिम शिल्पकाम असलेले शिवमंदिर आहे.

दोन दिवस भटकंतीचे : पाली-सुधागड
पुणे किंवा मुंबईमार्गे जाताना खोपोलीजवळ महड येथे अष्टविनायकातील वरदविनायक मंदिर आहे.

दोन दिवस भटकंतीचे : त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वरच्या दक्षिणेला ५५ कि.मी. वर असलेल्या त्रिंगलवाडी किल्लय़ाशी जावे.

दोन दिवस भटकंतीचे : गडहिंग्लज-चंदगड
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेचे हे दोन नितांतसुंदर तालुके. गडहिंग्लजला जावे.

दोन दिवसभटकंतीचे : भंडारदरा
अहमदनगर जिल्ह्य़ातील, पण नाशिक जिल्ह्य़ाच्या सीमेजवळ असलेलं भंडारदरा गाठावं.

‘जीपीएस’पुर्वीचे दिशादर्शक
रत्नागिरी हे कोकणातील देखणे गाव आता पर्यटनाच्या नकाशावर अगदी ठसठशीतपणे उठून दिसते.

लोक पर्यटन : दुर्गाडी-नीरबावी
दुर्गाडीवरून खाली उतरले की मुख्य रस्त्याला येऊन डावीकडे वळायचे. लगेच एक किमीवर शिरगाव लागते.

भुवनेश्वरची देखणी मंदिरे
भारताच्या पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरात पाय सोडून निवांत वसलेले राज्य म्हणजे ओडिशा.

चिंब भटकंती : सह्य़ाद्रीचा स्नानसोहळा
सह्य़ाद्रीचा स्नानसोहळा आपल्यासारख्या भटक्यांनी विविध वेळी आणि विविध ठिकाणी अनुभवला.

चिंब भटकंती : कावनई तीर्थ
पावसाच्या जोरदार सरी अंगावर घ्याव्यात. इगतपुरीपासून अगदी जवळ असलेले हे ठिकाण.