13 July 2020

News Flash

आशुतोष बापट

चिंब भटकंती : कावनई तीर्थ

पावसाच्या जोरदार सरी अंगावर घ्याव्यात. इगतपुरीपासून अगदी जवळ असलेले हे ठिकाण.

चिंब भटकंती : हेळवाकची रामघळ

भरवगड हा सुप्रसिद्ध किल्ला इथून जेमतेम आठ किलोमीटरवर आहे.

चिंब भटकंती : रतनवाडी

अंदाजे इ.स. च्या तेराव्या शतकात बांधलेले हे मंदिर ऐन पावसाळ्यात पाहणे यासारखे दुसरे सुख नाही.

गणेश विशेष : मूर्तिमंत गणेश

गणपतीच्या मूर्तीचा आकार ती घडवणाऱ्या कलाकारांना कायमच आकर्षित करत आला आहे.

चिंब भटकंती : वरंधची घळ

सुंदर निसर्ग, समोरच दिसणारा वरंध घाटाचा डोंगर असा हा परिसर खूप रमणीय आहे.

चिंब भटकंती : भोरगिरी-भीमाशंकर

 पावसाळ्यात छोटेखानी आणि सर्वाना जमेल असा ट्रेक करायचा असेल तर भोरगिरीला जायला हवे.

चिंब भटकंती : वरंध आणि नेकलेस

धो धो पडणारा पाऊस आणि त्यामुळे सारा आसमंत हिरवागार झालेला असतो.

चिंब भटकंती : अंधारबन

पुण्याजवळ मुळशी तालुक्यातील अंधारबन हे ठिकाण उत्तम आहे

चिंब भटकंती : नळदुर्गचा जलमहाल

कोल्हापूरवरून कोकणात उतरण्यासाठी गगनबावडामाग्रे जाणारा करूळ घाट हा फारच निसर्गरम्य आहे.

चिंब भटकंती : मुकुंदराज समाधी

धार्मिक पर्यटनासोबत ही निसर्गाची उधळण पाहायला अंबेजोगाईला जायलाच हवे.

चिंब भटकंती : निसर्गरम्य अहुपे

ऐन पावसाळ्यात इथे या कड्यावरून एक भन्नाट धबधबा खाली कोसळताना दिसतो.

गोव्यातील तांबडी सुरला

समुद्रकिनारे, काजूफेणी, मासे, मद्य यापलीकडेही गोवा पर्यटनाची समृध्द अनुभूती देतो.

रमणीय आडिवरे-कशेळी

कोकणात भटकंतीसाठी अनेक ठिकाणे आहेत आणि ती पर्यटकांनी भरूनसुद्धा गेलेली असतात.

गांधीनगर परिसरात

गांधीनगरला मुक्काम करावा आणि तीन-चार दिवसांची मस्त भटकंती करावी असा हा सुंदर परिसर.

भटकंती देवभूमीतील चारधामची

चारधाम यात्रेला आपल्या संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून धार्मिक महत्त्व आहे.

भोपाळ परिसरातील भटकंती

मध्य प्रदेशची राजधानी असलेले भोपाळ शहर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर भटकणे म्हणजे एक पर्वणीच आहे.

वरंधची घळ

पाठीमागे पाहिले की सह्याद्रीचे रौद्र रूप सामोरे येते. घळीच्या शेजारीच मोठा धबधबा आहे.

आडवाटेवरची वारसास्थळे : नितांतसुंदर कनकेश्वर

इथला अनोखा नजारा म्हणजे पश्चिम दिशेला मुंबईच्या कुलाबा भागातील टोलेजंग इमारती क्षितिजावर उगवलेल्या दिसतात.

दुर्लक्षित विष्णुमूर्ती

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणात अनेक आश्चय्रे, अनेक सुंदर मंदिरे आणि अत्यंत देखण्या मूर्ती आहेत.

हम्पीमधील गुहाचित्रे

समृद्ध विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर हंपी हे जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

आडवाटेवरची वारसास्थळे : उनपदेव आणि उनकेश्वर

श्रीरामाने एक बाण मारून उष्ण पाणी निर्माण केले. त्या पाण्यात स्नान केल्यावर ऋषींचा रोग बरा झाला.

आडवाटेवरची वारसास्थळे : १५ मोटांची विहीर-लिंबशेरी

राणी वीरूबाई हिने सन १७१९ ते १७२४ या काळात ही पंधरा मोटा असलेली अत्यंत देखणी विहीर बांधली.

आडवाटेवरची वारसास्थळे : ब्रह्मेंद्रस्वामींचे धावडशी

सन १६४९ साली विदर्भातील राजूरजवळ असलेल्या दुधेवाडीला त्यांचा जन्म झाला.

झोडगेमधील माणकेश्वर मंदिर

१४ व्या शतकापर्यंत संपन्न अशा या महाराष्ट्रदेशी यादव घराण्याचे राज्य होते.

Just Now!
X