
दिवाळीचा फराळ आणि फटाक्यांचा जल्लोष संपताच येणाऱ्या गुलाबी थंडीबरोबरच करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या धास्तीने सरकार आणि लोकांच्याही मनात हुडहुडी भरली आहे.
दिवाळीचा फराळ आणि फटाक्यांचा जल्लोष संपताच येणाऱ्या गुलाबी थंडीबरोबरच करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या धास्तीने सरकार आणि लोकांच्याही मनात हुडहुडी भरली आहे.
आदिम काळापासून चालत असलेली शक्तीची उपासना जगभर सर्वत्र पाहायला मिळते.
गणेशाची प्रसिद्ध, ऐश्वर्यसंपन्न, भक्तांच्या गर्दीने गजबजलेली स्थळं सर्वानाच माहीत असतात. पण काही मंदिरं या सगळ्या झगमगाटापासून दूर कुठे तरी रानावनात,…
एका बाजूला टेकडी आणि दुसरीकडे असलेल्या दरीच्या जणू काठावर बदामी वसलेली आहे
अनेकदा संगमेश्वर फिरलेल्यांनाही हे ठिकाण माहीत नसतं. प्राचीन जलव्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण इथे दिसतं.
सोनगीर किल्ला, शिल्पकलेने संपन्न असलेली विविध मंदिरे पाहता येतात आणि खानदेशी खाद्यसंस्कृतीचा मनसोक्त आस्वाद घेता येतो.
श्रद्धाळू, पर्यटक, ट्रेकर्स, पक्षी निरीक्षक आणि पुरातत्त्व अभ्यासक या सगळ्यांच्या जिव्हाळ्याची ठिकाणं येथे आहेत.
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स किंवा पुष्पदरीला जाण्यासाठी दिल्ली-ऋषिकेश-जोशीमठमार्गे गोविंदघाटला (५९९५ फूट) यावे लागते.
पावसाचे स्वागत आपण सखा सह्याद्रीच्या हातात हात घालून जर केले तर त्यासारखा दुसरा दुग्धशर्करा योग नाही.
एका बाजूने घाटमाथ्याचे सान्निध्य लाभलेला शिरसी परिसर गर्द वनश्रीने नटलेला असल्यामुळे उन्हाळ्यात फिरताना इथे त्रास होत नाही.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.