
इंटरनेटने अनेक व्यवहार सुलभ आणि जलद केले असले तरी, वापरकर्त्याची गोपनीयता हा कळीचा मुद्दा गेल्या काही वर्षांत सातत्याने चर्चेत राहिला…
इंटरनेटने अनेक व्यवहार सुलभ आणि जलद केले असले तरी, वापरकर्त्याची गोपनीयता हा कळीचा मुद्दा गेल्या काही वर्षांत सातत्याने चर्चेत राहिला…
या तंत्रज्ञानामुळे बहुतांश विमाने निकामी होतील आणि सेवा विस्कळीत होऊन लाखो प्रवासी अडकून पडतील, असा इशारा देण्यात आला आहे
स्थित्यंतर म्हणजे बदल… त्यात ‘अडकणं’ कसं काय? पण आज पंचविशी ते तिशीत असलेल्यांचं तसं झालंय खरं; हे सप्रमाण-साधार सांगणारं पुस्तक…
सप्टेंबरमध्ये नवनवीन उत्पादनांची घोषणा करताना अॅपलने आयपॅड मिनी आणि आयपॅड प्रो ही उत्पादने प्रामुख्याने अधोरेखित केली.
खरं तर विजया गाडे या भारतीयांच्या प्रकाशझोतात यायला काहीसा उशीरच झाला.
व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांना चहूबाजूने घेरले असून आता सापळय़ात पाय टाकण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही.
एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून खरेदी केल्यास ‘कॅशबॅक’च्या लाभांसहित तो ३८ हजार ९०० रुपयांना मिळतो.
भारतीय सत्ताकारणात लोकप्रतिनिधी आणि नोकरशहा असा संघर्ष नेहमीच पाहायला मिळतो.
नेटफ्लिक्सची कल्पना नक्की कशी अस्तित्वात आली, हे सांगत तिचा प्रवास रेखाटणाऱ्या पुस्तकाची ही ओळख..
डॉरसे यांच्या यादीत अर्नेस्ट हेमिंग्वे यांची ‘द ओल्ड मॅन अॅण्ड द सी’ ही अजरामर कादंबरीही आहे!
तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर एक वर्ष म्हणजे फार मोठा काळ असतो. अगदी क्षणाक्षणाला म्हटलं तरी या क्षेत्रात नवं काहीतरी घडत असतं.