
टीव्हीचं हे ‘स्मार्ट’ होणं काही आजची गोष्ट नाही. गेल्या आठ-दहा वर्षांत हे बदल होत गेले आहेत.
टीव्हीचं हे ‘स्मार्ट’ होणं काही आजची गोष्ट नाही. गेल्या आठ-दहा वर्षांत हे बदल होत गेले आहेत.
स्मार्टफोनमध्ये कॅमेरा हा घटक नेहमीच महत्त्वाचा समजला जातो. कॅमेरा किती दर्जेदार असेल यावर फोनची पसंती ठरते.
इंटरनेटच्या व्हर्च्युअल जगात वावरताना प्रत्येकाची सुरक्षा जपण्यासाठी ‘पासवर्ड’ची सुविधा पुरवण्यात आली
पूर्वी कॉम्प्युटरवर उघडपणे पोर्न किंवा अश्लील संकेतस्थळे पाहणे शक्य नव्हते.
गेल्याच आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारलेला हा प्रश्न समाजमाध्यमांवर अजूनही गाजतो आहे
जगभरात ‘फेक न्यूज’ पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा मुक्तहस्ते वापर होत असून यात ‘व्हॉट्सअॅप’ सर्वात आघाडीवर आहे.
डिजिटल अॅडव्हर्टायझिंग हे आजघडीला जाहिरातीचं सर्वात प्रभावी माध्यम आहे.
अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि सोनी या कंपन्यांना वापरकर्त्यांसह त्यांच्या मित्रांचेही ई-मेल फेसबुकने पुरवल्याचं या तपासात निष्पन्न झालं.
स्मार्टफोनच्या वापराचे नियमन करणारे किंवा त्याच्या अवाजवी वापरावर र्निबध आणणारे कायदे अजून तरी कोणत्याही देशात बनलेले नाहीत
सोशल मीडियावर झळकणारा प्रत्येक मजकूर सत्यवचन असल्यासारखं आपण फॉरवर्ड करत राहतो.
डिझाइनच्या बाबतीत ढोबळपणे पाहायला गेलं तर ‘वन प्लस ६’पेक्षा ‘वन प्लस ६ टी’ फारसा वेगळा दिसत नाही.
भारतीय बाजारातील वार्षिक वाहन खरेदीपैकी तब्बल ३० टक्के वाहनखरेदी सणासुदीच्या हंगामात होत असते.