scorecardresearch

अविनाश कवठेकर

शाम देशपांडे यांच्या हकालपट्टीने शिवसेनेचे फारसे नुकसान नाही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अकारण टीका केल्याच्या नाराजीतून शिवसेनेचे माजी शहर प्रमुख शाम देशपांडे यांनी शिवसेनेचे काम थांबविण्याचा निर्णय घेतला होता.

राज ठाकरे यांचा करिष्मा चालणार का?

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पक्षाच्या जेष्ठ नेत्यांमधील नाराजी याबरोबरच स्थानिक गटातटाचे राजकारण आणि संघटनात्मक बांधणीचा अभाव अशी आव्हाने राज ठाकरे यांच्यापुढे आहेत.

विश्लेषण : स्मार्ट सिटी मिशन कागदावरच?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अलीकडेच ‘लोकसत्ता’च्या वेबिनारमध्ये स्मार्ट सिटी हे थोतांड असल्याचे परखड मत व्यक्त केले होते.

Smart City mission remain on paper
विश्लेषण : स्मार्ट सिटी मिशन कागदावरच राहिले का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अलीकडेच ‘लोकसत्ता’च्या वेबिनारमध्ये स्मार्ट सिटी हे थोतांड असल्याचे परखड मत व्यक्त केले होते

नदीपात्रातील क्राँक्रिटच्या भिंतींनी पुराची ‘हमी’

नदीपात्रात दोन्ही बाजूंना ३०-४० फू ट उंचीच्या काँक्रिटच्या किं वा दगडी भिंती उभारून नदीला कालव्याचे स्वरूप दिले जाणार आहे.

समाविष्ट गावे बकालच

शहराच्या हद्दीत सन १९९७ मध्ये २३ गावांचा समावेश करण्यात आला. समावेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या गावांचा विकास आराखडा महापालिके कडून…

प्रभागाचे प्रगतिपुस्तक : हडपसरमध्ये वाहतूक कोंडी, वाहनतळही नाही

वाहतुकीची कोंडी, अपुरा आणि विस्कळीत पाणीपुरवठा अशा समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या महापालिके च्या हडपसर गावठाण-सातववाडी या प्रभाग क्रमांक २३ मध्ये एकही…

ताज्या बातम्या