01 October 2020

News Flash

अविनाश कवठेकर

खबरबात : युतीची चर्चा, पक्षप्रवेशामुळे अस्वस्थता

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले.

खबरबात : चर्चा युतीची, तयारी स्वबळाची

युती नकोच, अशी जोरदार चर्चाही शिवसेनेत ऐकायला मिळत आहे.

खबरबात : पक्षाकडे नको, व्यक्तीकडे पाहून मतदान करा!

काही मुद्यांवर महापालिकेत तटस्थ राहण्याची किंमतही पक्षाला मोजावी लागली.

वर्चस्व आणि नेतृत्वासाठीची छुपी लढाई

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवहाराच्या आरोपात तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी अडकले.

नव्याने प्रवेश केलेल्यांना  सरसकट उमेदवारी नाही

आगामी निवडणूक ही वेगळी राहणार आहे. मतदारांच्या मनात पक्षासाठी जागा आहे.

शहराध्यक्ष म्हणतात : युतीबाबत भाजपकडून निव्वळ चर्चेचे गुऱ्हाळ

महापालिका निवडणूक स्वबळावरच लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

शहराध्यक्ष म्हणतात  आघाडीत राहून काँग्रेसने राजकारणच केले

विकासाच्या काही मुद्दय़ांबाबत भाजपही आमच्या सोबत होता.

शहराध्यक्ष म्हणतात : राष्ट्रवादीबरोबरचा अनुभव समाधानकारक नाही

बागवे- महापालिकेत राष्ट्रवादीबरोबर आघाडी झाली त्याचा फायदा झाला की तोटा हे सांगता येणार नाही.

शहरबात पुणे : विकास आराखडा झाला, आता अंमलबजावणी हवी

आता आवश्यकता आहे ती राजकीय इच्छाशक्ती दाखवून आराखडय़ाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची..

बालेकिल्ल्यातील चुरस शिवसेना-भाजप युतीवर अवलंबून

अलीकडच्या काळात कोथरूडचा मोठय़ा प्रमाणावर विकास झाला.

जातीच्या समीकरणांवरच राजकीय भवितव्य

ताडीवाला रस्ता-ससून हॉस्पिटल या परिसरात काँग्रेसचे प्राबल्य आहे.

शहरबात पुणे : अभय योजनेशिवाय उत्पन्न वाढणार का?

मिळकत करातून महापालिकेला डिसेंबर महिन्यात विक्रमी एक हजार कोटींचे उत्पन्न मिळाले.

नव्या वर्षी पाणी, आरोग्य व सुरक्षेची आशा

महापालिकेने यापूर्वीच खडकवासला ते पर्वती जलकेंद्राच्या दरम्यान बंद जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण केले आहे.

भाजप-शिवसेनेचे यश युतीवर अवलंबून

नवी पेठ-पर्वती या प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजप आणि शिवसेनेतच सामना रंगणार आहे.

बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीत भाजपची या प्रभागातील ताकद वाढली होती.

कचरा प्रकल्पांचा खर्च पाण्यात

वाढता कचरा प्रश्न सोडविण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सातत्याने उपाययोजना करण्यात येत आहेत.

मेट्रोचे राजकारण आता तरी थांबणार का?

मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल

दोनशे रस्ते खड्डय़ांत

पथ विभागाकडून नवे रस्ते तसेच पदपथांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

पालकमंत्र्यांपुढे काँग्रेसला शह देण्याचे आव्हान

भाजपच्या व काँग्रेसच्या तीन आणि मनसेच्या एका नगरसेवकाचा प्रभाग या नव्या प्रभागरचनेत जोडण्यात आला आहे.

उड्डाणपूल उभारले; पण पुलांखालील मोकळ्या जागेबाबत धोरणच नाही

शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी विविध ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली.

विरोधक एकवटले तरच राष्ट्रवादी पुढे आव्हान

प्रभाग क्रमांक ३८ राजीवनगर-बालाजीनगर

आता तरी राजकीय इच्छाशक्ती दाखवाल का?

पुणे मेट्रो हा सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दा.

समाविष्ट गावांचा तिढा कायम

महापालिका हद्दीमध्ये २३ गावांच्या समावेश करण्याची प्रक्रिया सन १९९६ पासून सुरू झाली.

भाजपची मदार मनसेतील आयारामांवर

निवडणुकांचा कल किंवा निकाल पाहता भाजपाला स्थानिक ग्रामस्थांकडून येणाऱ्या उमेदवाराचीही आवश्यकता भासणार आहे.

Just Now!
X