28 September 2020

News Flash

चैतन्य प्रेम

८२. अमृत आणि मृगजळ

एकतर पापाकडे ओढा असेल, तर पाप तरी अधिक होईल किंवा पुण्याकडे ओढा असेल तर पुण्य निश्चितच अधिक होईल.

८१. विश्वकणव

माणसाचा चेहरा हाच जणू त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचं आणि जीवनातील तृप्तीच्या पातळीचं प्रतिबिंब असतो.

७८. अंतर्वेध : २

चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com शुभ कर्माची म्हणजेच सत्कर्माची शुभ फळं असतात, तर अशुभ कर्माची म्हणजेच दुष्कर्माची वाईट फळं असतात. सत्कर्मानी पुण्यप्राप्ती होते, तर दुष्कर्मानी पाप साचतं. सत्कर्माच्या योगे लाभणाऱ्या शुभ फळांना माणूस सुख मानतो आणि दुष्कर्माच्या द्वारे वाटय़ाला येणाऱ्या अशुभ फळांना दु:ख मानतो.  पुण्याची परिसीमा झाली की स्वर्गप्राप्ती होते, देवलोक प्राप्त होतो, देवत्वही प्राप्त होतं. पापाची […]

७७. अंतर्वेध : १

भरताच्या या बोधानं राजा अंतर्मुख झाला आणि खऱ्या अर्थानं उपासनेला लागला.

७६. ओझं आणि रस्ता

तू एवढा धष्टपुष्ट दिसतोस, तर तुला साधं पालखीचं ओझं उचलता येत नाही का, रस्त्यानं नीट चालता येत नाही का, असं राजानं विचारलं होतं.

७५. चाल

जडभरतामुळे आपली चाल चुकत आहे, असं राजसेवकांना वाटत होतं.

७३. जो नि:संगु, तो अभंगु साधक!

हरणाच्या जन्माला आल्यावरही त्या तपबळानं त्याला गतजन्माचं स्मरण राहीलं होतं!

७१. निजात्मस्थिती

भागवतधर्माचा इतिहास मग नारद सांगू लागले. वसुदेवानं जो प्रश्न केला होता, तोच जनकानंही नऊ आर्षभांना केला होता.

७०. धर्माचरण

भागवतधर्माच्या आचरणामुळे देवद्रोही आणि विश्वद्रोहीही तरून जातात! ही एक फार वेगळीच संकल्पना नाथांनी मांडली आहे.

६७. देवमाया

जरासंध हा कृष्णाचा वैरी आणि तुझी कृष्णाच्याही सभेत आणि जरासंधाच्याही घरी  समान ये-जा आहे.

६६. धन्य धन्य तो नारदु

खरा जो सद्गुरू आहे त्याच्या प्राप्तीसाठी माणसानं प्रयत्न केला पाहिजे. ती प्राप्ती सोपी मात्र नाही.

६३.  अवधानमूर्ती!

एकनाथी भागवताच्या मुख्य कथाभागाला आता सुरुवात होत आहे.

६२. मायबाप

जगात आई आणि बाप हे दोन स्वतंत्र असतात, पण इथं सद्गुरूरूपात मायबापपण एकवटलं आहे.

६१. भक्तीकथा

दुसऱ्या अध्यायात तो सुरू झाला आहे आणि या अध्यायात संपूर्ण एकादश स्कंधाचं सारही सांगितलं आहे.

६०. फसगत

यदुकुमार खेळाच्या नादात द्वारकेपासून काही मैलांवरील पिंडारक क्षेत्री गेले. तिथं ऋषींना पाहून त्यांची गंमत करण्याची लहर त्यांच्या मनात आली.

५७. श्रवणे उपजे सद्भावो

ज्यानं नुसत्या संकल्पानं या सृष्टीचं सृजन केलं, तिचं पालन केलं आणि तिचा संहारही केला, त्या कृष्णानं यदुकुळाच्या अंताचा निर्धार केला होता

५६. अवतारथोरी

ज्याची भेट होताच त्या भेटीत खंड पडत नाही. अर्थात क्षणोक्षणी त्याचं अस्तित्व असं कायमचं होऊन जातं की त्या भेटीला विरामच मिळत नाही.

५३. गायीमागची कृष्णपावलं

ती योग्य असेल, माझ्या हिताची असेल, तरच ती पूर्ण होईल, हा भावही मनात येतो.

५२. पाउलांचा माग

श्रीकृष्णाच्या मनात आलं की, माझ्या बळानं अतिप्रबळ झालेले हे यादव मी अवतार समाप्त केल्यानंतर अधिकच बलशाली होतील.

५१. अंताची सुरुवात

श्रीकृष्णाचं अवतरण होण्यामागचं एक कारण म्हणजे दुष्प्रवृत्त राजांच्या अधर्मभारानं पृथ्वी त्रासली होती.

४९. संगेचि सोडिला संगु

केवळ प्रारब्ध असेपर्यंत तो शत्रूपक्षात होता, पण मनानं सदैव कृष्णभावानं व्याप्त होता.

४८. गुण-दुर्गुण

रामावतार एकपत्नीव्रती होता, तर कृष्णानं सोळा हजार एकशे आठ स्त्रियांशी विवाह केला होता

४७. चित्तचोर

जगावर प्रेम करण्यात काय चूक आहे, असा प्रश्न आपल्या मनात सहज उमटतो.

४४. अगम्य पहा हो हरिलीला

एवढी अचाट कृत्यं जगासमोर उघडपणे करूनही त्यानं आपलं बाळपणाचं रूप काही सोडलं नाही!

Just Now!
X