13 August 2020

News Flash

चैतन्य प्रेम

२१५. चिंतन आणि कृती

मायेच्या पकडीतून भलेभले सुटलेले नाहीत आणि म्हणूनच या मायेच्या प्रभावातून सुटण्याचा उपाय जनक राजा नवनारायणांना विचारीत आहे.

२१३. चिवट संग

सद्गुरूच्या बोधामुळे प्रत्यक्ष जगताना जे ज्ञान गवसतं ते अक्षय असतं.

२१२. ज्ञानाचा अहंकार-सापळा

राजा जनक हा अपरंपार वैभवाचा धनी होताच, पण महापराक्रमी आणि तितकाच वैराग्यशीलही होता.

२११. धाराप्रवाह

चैतन्य प्रेम सद्गुरू बोधानुसार आचरण साधणं ही सोपी गोष्ट नाहीच आणि हा साधनाभ्यास सतत करायचा आहे. तो सदासर्वदा सर्वकाळ करायचा आहे (एका जनार्दनीं लाहो करा बळें। सर्वदा सर्वकाळें लाहो करा॥). साधना ही ठरावीक काळासाठी केली जाते, असं आपण मानतो. पण आंतरिक पालटाची ही जीवनसाधना आहे. ती सदोदित करायची अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत करायची आहे! या […]

२१०. आंतरिक अभ्यास

चैतन्य प्रेम माणसाचा या जगातला सर्वात मोठा शत्रू आणि सर्वात मोठा मित्र एकच आहे आणि ते म्हणजे-त्याचं मन! सत्शास्त्रंही सांगतात ना, की माणसाच्या बंधनांचं आणि मुक्तीचं कारण त्याचं मनच आहे. कारण या मनातच लोभ निर्माण होतो आणि हे मनच निर्लोभी होऊ  शकतं, हे मनच भय निर्माण करतं आणि हे मनच भय झटकून टाकतं. हे मनच […]

२०७. परमाधाराची गरज

जिथं संकुचितपणा सुटलेला असतो, तिथं ‘मी’केंद्रित धारणा, कल्पना, भावना, वासना लोपलेल्या असतात. भ्रम, मोह, आसक्ती मावळलेली असते.

२०५. व्यापकत्वाचे संस्कार

एकाला दारुचं फार व्यसन होतं आणि त्याच्या मित्रानं सदगुरुंकडे त्याच्या या व्यसनाची तक्रार केली.

२०४. जग—मोह

दुकानाबाहेर येताच तो दगड त्यानं दु:खातिरेकानं फेकून दिला.

२०३. हरी!

मानवी मनावर साकाराचाच प्रभाव आहे आणि त्या साकाराशी जोडलेलं जे प्रेम आहे, जो भाव आहे त्याला आकार नाही! कारण तो सूक्ष्म आहे.

२०१. मूर्त ब्रह्म

स्वसंवेद्यपणा हा ईश्वराच्या ज्ञानाचा प्रधान गुण आहे, म्हणून ईश्वर सर्वज्ञ आहे.’

२००. प्रेम-प्रतीक्षा

एकदा बालकृष्ण यशोदेकडे लोण्यासाठी हट्ट करीत होता आणि यशोदा त्याला ते देत नव्हती.

१९८. अग्रगण्य

गीतेत एका श्लोकात भगवंत म्हणतात, ‘‘भक्तांचे चार प्रकार आहेत, त्यातील जो ज्ञानी भक्त आहे ना, तो माझा आत्मा आहे.

१९७. अनन्य भगवंत!

निस्सीम भक्तांना देवांनी जसं संकटातून तारलं तसं आम्हालाही तारावं, ही अपेक्षा असते.

१९६. भावबळ

भक्ताच्या भावबळासमोर त्याचं बळच कमी पडतं! माउलीदेखील म्हणतात ना? ‘भावबळें आकळे येरवी ना कळे’!

तत्त्वबोध : जीवनाभ्यास

मन तेच घडवू पाहातं, त्याचीच आस लावू पाहातं जे प्रारब्धाला हवं आहे!

१९५. प्रेमप्रीतीची दोरी

अनेक भक्तांच्या चरित्रातही असे अनेक प्रसंग आहेत जे भक्तीप्रेमाचं दिव्य दर्शन घडवतात.

१९४. प्रपंचशुद्धी

अनुकूल शब्दांनी सुख आणि प्रतिकूल शब्दांनी दु:ख अशा द्वैतात जन्मभर आम्ही अडकून आहोत.

१९२. ते धन्य धन्य संसारी

आपल्याला आपलं नाव आई-वडिलांनी दिलेलं असतं. ते आपल्या या जन्मापुरतंच आहे,

१९०. अनन्यशरण

सगळ्यांनी आनंदानं टाळ्या पिटल्या तेव्हा ब्रह्मदेवाचा कर्तेपणाचा अभिमानच गळून पडला.

१८९. त्रिभुवनाचं सुख

तमोगुण हा मात्र प्रयत्नांपेक्षा कमी प्रयत्नांत किंवा प्रयत्न न करताच सुख मिळावं, वाटल्यास ते बळानं हिसकावून घ्यावं, ही प्रेरणा देतो

१८८. खरं ‘स्व’ अवलंबन!

माणूस म्हणून जन्माला आलो आहोत, तर माणसाला जी जी सुखं उपभोगता येतात ती भोगली पाहिजेत.

१८७. परमार्थ-लोभ

जेव्हा जगाकडे सुखाची भीक मागणं संपलं, तेव्हा ना सुखाची आस उरली ना दु:खाची भीती.

१८६. निजस्वार्थ- निजनिष्ठा

चैतन्य प्रेम जो निरपेक्ष तोच खरा भक्त, हे आपण पाहिलं. आता त्याची आंतरिक घडण कशी असते, हे राजा जनकाला कवि नारायण सांगत आहे. नाथांच्या ओव्यांतून ते आपण जाणून घेणार आहोत. नाथ म्हणतात, ‘‘सप्रेमभावें करितां भक्ती। हरिचरणीं ठेविली चित्तवृत्ती। निजस्वार्थाचिये स्थितीं। अतिप्रीतीं निजनिष्ठा।।७४५।।’’ ही ओवी एका दमात वाचताना फार सहजसोपी वाटते, पण त्यात भक्ताच्या तपश्चर्येचं प्रतिबिंबच […]

१८५. बद्ध आणि मुक्त

विरक्त म्हणजे उदासीन. या जगातून सुख मिळवण्याच्या ओढीबद्दल तो उदासीन असतो!

Just Now!
X