13 August 2020

News Flash

चैतन्य प्रेम

२५९. अनित्याची नित्य आशा!

जन्मापासून देहाला काळ असा अलगद ग्रासत आहे, की त्याचं भान लोपलेलं आहे.

२५८. स्वप्न आणि वास्तव

शिष्यानं त्याची सर्व भावानिशी पूजा केली पाहिजे. आता, आधी खरा सद्गुरू लाभायला हवा,

२५५. आत आणि बाहेर

आपल्या आतच आनंद आहे, असं संत सांगतात. आपल्याला मात्र त्याचा अनुभव नाही आणि म्हणूनच ते पटत नाही.

२५४. दुर्लभ मोक्ष

भक्ताला चराचरातील प्रत्येक गोष्टीत भगवंताचाच हात दिसतो.

२५३. भक्ती आणि मुक्ती

तो साकार आहे, निराकार आहे आणि या दोहोंच्या पलीकडेही आहे. तो स्थूल आहे,

२५०. भजनस्थिती

इंद्रियांचा वापर करीत मनच जगाच्या संगामध्ये लिप्त असतं. या मनालाच जगाची भक्ती करण्याची सवय जडलेली असते.

२४९. द्वारपाल

आता त्याची भक्ती म्हणजे काय हो? भक्ती म्हणजे त्याच्या देहाची वा समाधीची पूजाअर्चा नव्हे!

२४८. माहेरवाशीण!

अख्ख्या जगात शांतीचा शोध सुरू आहे. अख्खं जग आज अशांतीनं व्याप्त आहे.

२४५. निद्रा-जागृती

देहासोबत देहाची सावली असते. ती सावली काही खरी नसते. देहावाचून तिला स्वतंत्र अस्तित्व नसते.

२४४. दिवसांची रात्र!

एकनाथ महाराज एक फार सुंदर रूपक मांडतात. ते म्हणतात, ‘‘जेवीं लेंकुरें खेळतां खेळासी।

२४३. परम उपाय

माणूस म्हटला की, त्याला कर्म काही सुटत नाही. काहीही न करणं, हेसुद्धा कर्मच आहे!

२४०. जन्म-मरण चक्र

अपूर्त वासनांच्या दु:खात मृत्यू आणि त्याच वासनांच्या पूर्तीच्या ओढीत जन्म, हेच ते चक्र!

२३५. मायाप्रभाव

जाग येताच स्वप्न भंग पावतं. त्या क्षणी स्वप्नात सत्य वाटत असलेल्या जगाचा खरेपणा संपतो.

२३४. स्वप्न-योग

माणूस नुसता ज्ञानी असून भागत नाही; तो अनासक्त, विरक्त आणि विचारीही असावा लागतो.

२३३. पिंड-ब्रह्माण्ड

आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे आणि त्या आत्मशक्तीच्याच बळावर या देहात जीव नांदत आहे.

२३०. पंचधा सृष्टी

ही सृष्टी कशी उत्पन्न झाली, पृथ्वी कशी निर्माण झाली, यांसारख्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची परंपरा विज्ञानानं सातत्यानं विकसित केली आहे.

२२९. चिद्विलास

एवढंच नव्हे राजा, या एका भगवंतापासूनच समस्त महाभूतं निर्माण झाली.. हीच हरीची माया आहे.

२२५. माया-विस्तार

सर्व विवेचन वाचून अनेक प्रश्न मनात घोंगावतात. अत्यंत संक्षेपानं त्यातल्या एक-दोन प्रश्नांचा विचार आता करू.

२२४. माया-रहस्य

दयात कोणती आशा आहे? तर, देहबुद्धीतून प्रसवत असलेल्या अनंत इच्छांच्या पूर्तीचीच ती आशा आहे!

२२०. स्वप्न-प्रपंच : १

संसार म्हणजे काय? तर जो सतत सरत असतो तो. अर्थात, क्षणोक्षणी त्याचं रूप सतत बदलत असतं

२१९. प्रपंच-बीज

माया प्रत्यक्षात नसताही कशी भासू लागते? एकनाथ महाराज एक मनोज्ञ रूपक योजतात.

२१८. आभास-निराभास

सत्पुरुष आपल्या मनातील मोह-ममता उकलून दाखवत असतात.

२१७. असत्याची पिल्ले!

जी प्रत्यक्षात नाहीच, तिचं वर्णन तरी काय करावं, या सुरात अंतरिक्ष नारायण मायेबाबत बोलत आहे

२१६. माया-पेच

चिंतनाला कृतीची जोड हवीच. जे वाचू त्यातलं काहीतरी आचरणात आणण्याचा प्रयत्न हवा. ते आचरणात उतरवण्याचा अभ्यास हवा.

Just Now!
X