11 August 2020

News Flash

चंद्रशेखर बोबडे

संघप्रेमामुळे भाजप अडचणीत

स्मृती मंदिराच्या संरक्षक भिंतीसाठी महापालिकेने दिलेला निधी हा सार्वजनिक उपयोगाचा ठरू शकत नाही.

नागपुरात कर्जवाटपाला गती नाही!

कर्जमाफी होईल म्हणून शेतकऱ्यांनी गतवर्षीचे कर्ज थकविले आहे, त्यामुळे बँका अडचणीत सापडल्या.

हद्दीच्या कारणाने शेतकऱ्यांचा मोबदला मात्र निम्यावर

नागपूर-मुंबई महामार्ग ज्या तालुक्यातून सुरू होणार आहे

नागपूर : घरच्या मैदानात फडणवीस, गडकरींची प्रतिष्ठा पणाला..

मुख्यमंत्र्यांचे शहर असल्याने भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

निवडणुकीनंतर  कर वसुलीची सक्ती

शासनाचा हा निर्णय वरवर प्रशासकीय वाटत असला तरी त्यामागचे राजकारण लपून राहिले नाही.

विदर्भातील जिल्हा परिषदांवर आता भाजपचे लक्ष

मतविभागणी टाळण्याचे विरोधकांचे प्रयत्न

शिक्षक परिषदेतील फुटीमुळे गाणार यांच्यापुढे आव्हान

विमाशीतील अनेक पदाधिकाऱ्यांची होती, त्यामुळे मोठय़ा प्रमाणात बंडही झाले होते.

नागपूरमध्ये भाजपला अनुकूल वातावरण; मात्र बंडखोरीची भीती!

फडणवीस विरुद्ध गडकरी विभागणी?

विदर्भात भाजपची विजयाची मालिका; प्रफुल्ल पटेल यांना धक्का

विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसला.

भंडाऱ्यात पटेल तर गडचिरोलीत आत्राम यांची प्रतिष्ठा पणाला

विदर्भात मिळालेल्या यशाने भाजपमध्ये उत्साह आहे.

नागपूर : नोटाबंदीची ढाल; अडवला जातोय शेतमाल

नेमक्या त्याच वेळी सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या.

सरकारी योजनांचे मूल्यमापन कामाच्या उपयोगितेवर!

विविध योजनांवर झालेल्या खर्चापेक्षा त्यातून निर्माण होणाऱ्या सेवांमधून लोकांना किती फायदा होतो,

राष्ट्रवादीला धडा शिकविण्यासाठी काँग्रेसची चाल?

भंडारा-गोंदिया हा राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला.

पुढील चार महिने अधिकाऱ्यांचेच राज्य!

सोमवारी राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.

चिनी वस्तूंना विरोध, रेल्वे डब्यांना लाल गालिचा

सध्या दिवाळीच्या हंगामाला सुरुवात झाली असून बाजारपेठेतील उलाढाल नेहमीप्रमाणे वाढली आहे.

तांत्रिक मनुष्यबळाअभावी राज्यात ई-सेवांचा डोलारा कोलमडला

याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली असून सोमवारी संगणक परिचालकांनी मुंबईत मोर्चाही काढला.

फार्माकोव्हिजिलन्स – करिअरचे नवे दालन

फार्माकोव्हिजिलन्स करिअरमध्ये प्रवेश केल्यावर ड्रग सेफ्टी असोसिएट या पदावर काम करायला मिळते.

Just Now!
X