scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

क्राइम न्यूज डेस्क

गुन्हेगारीविषयक सर्व बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवल्या जातात. राज्यातल्या गुन्हेविषयक बातम्यांपासून ते देश-विदेशातील घडामोडींचे अपडेट हे डेस्क देतं. Follow us @LoksattaLive

Love Case
१६ वर्षीय विद्यार्थ्यावर शिक्षिकेचा जडला जीव; पुढं जे घडलं त्यानं कुटुंबीयांनाही बसला धक्का

याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

lalu Prasad Yadav
‘Land For Jobs’ घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना झटका; खटला चालवण्यास CBIला मिळाली परवानगी!

लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना २००४ ते २००९ या काळात हा घोटाळा झाला होता.

Gutkha pouches
VIDEO : गुटखा पुड्यांमध्ये आढळले तब्बल ४० हजार अमेरिकन डॉलर; कोलकाता विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई

पाहा सीमाशुल्क विभागाने सोशल केलेला या कारवाईचा व्हिडीओ

bomb blast Photo PTI
बॉम्बसह भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात गेला तरुण अन्…; झारखंडमधील खळबळजनक घटना

झारखंडमधील धनबाद येथील बाजारपेठेत झालेल्या बॉम्बस्फोटात चारजण गंभीर जखमी झाले आहेत.

food poisoning kerala woman
ऑनलाईन मागवलेली बिर्याणी खाल्ल्यानंतर २० वर्षीय तरुणीचा मृत्यू; केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश!

बिर्याणी खाल्ल्यानंतर तरुणीला त्रास होऊ लागल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

Man Peed On Women Air India Flight Business Class Cabin Crew Ignores Women Writes Letter Shocking Story Goes Viral
विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्या तरुणाला कंपनीचा दणका, केली मोठी कारवाई

एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका व्यक्तीने बिझनेस क्लासमधील एका महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती.

anjali singh
Delhi Accident : अंजलीचा मृतदेह कारला लटकलेला असताना त्याच मार्गावरून पोलिसांची ९ वाहने गेली, पण…; वाचा नेमकं काय घडलं

अपघाताचा प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना २० फोन केलं मात्र…

accident
स्कुटीचालक महिलेला ट्रकची भीषण धडक; ३ किमी नेलं फरफटत, अखेर ट्रकनेही घेतला पेट

एका स्कूटी चालक महिलेला ट्रकने धडक देऊन तिचा मृतदेह तीन किलोमीटरपर्यंत फरफटत नेला आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या