
उत्तम शेती करण्यासाठी खत, औषधे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा सल्ला घेतला जातो.
उत्तम शेती करण्यासाठी खत, औषधे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा सल्ला घेतला जातो.
१८७८ साली ब्रिटिशांनी पंचगंगा नदीवर या पुलाची उभारणी केली.
आमदार क्षीरसागर यांनी विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला.
सर्वत्र गोंधळाचीच स्थिती आहे, अशा अवस्थेत अडतमुक्तीचे प्रकरण आहे.
शिवार फुलावं आणि अधिकाधिक उत्पादन यावं ही शेतकऱ्यांची स्वाभाविक इच्छा.
जलसंवर्धनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून राज्यशासन जलयुक्त शिवाराकडे पाहत आहे.
शेतकरी चळवळीतून पुढे आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या गळ्यात अखेर शुक्रवारी आमदारकीची माळ पडली.
विषमुक्त अन्न ही संकल्पना घेऊन शेतकऱ्यांचा मोठा वर्ग अशा प्रकारच्या शेतीकडे वळला आहे.
अति तेथे माती असे म्हटले जाते. पण मातीतच अति झाले तर करायचे काय? हा चिंतेचा विषय.
जातीचा दाखला विहित कालावधीत सादर न केल्याने सात नगरसेवकांना सदस्यत्वावर पाणी सोडावे लागले आहे.