
गेले तीन दिवस पावसाने ओढ दिली असून महापुराचे पाणीही चांगलेच ओसरले आहे.
गेले तीन दिवस पावसाने ओढ दिली असून महापुराचे पाणीही चांगलेच ओसरले आहे.
कोल्हापूर जिल्ह्य़ात आलेल्या महापुराचा फटका इचलकरंजी येथील यंत्रमाग उद्योगाला मोठय़ा प्रमाणात बसला आहे.
लहान-मोठय़ा वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने या मार्गावरील जनजीवन आणि अर्थकारणही प्रवाहित झाले
या दोन्ही शहरांतील पिण्याची पाणीपुरवठा यंत्रणा गेले पाच दिवस बंद आहे.
२००५ सालच्या महापुरामुळे याबाबत नियोजन करण्याची जाग पहिल्यांदा प्रशासनाला आली.
सत्ताधारी युती व विरोधी महाआघाडीकडून विविध कार्यक्रम
कोल्हापूर जिल्ह्य़ाचा राष्ट्रवादीचा चेहरा मुश्रीफ हेच आहेत.
राष्ट्रवादी-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप
जिल्ह्य़ातील १० पैकी सहा मतदारसंघांत शिवसेनेचे आमदार आहेत तर दोन मतदारसंघ सेनेच्या वाटणीला आहेत.
नव्या मूर्तीची पाहणी झाल्याने पुरातन मूर्ती बदलली जाणार या चर्चा रंगल्या
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची संधी चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्राला मिळाली आहे