जिल्ह्याचा बारावीचा निकाल 92.40 टक्के
जिल्ह्याचा बारावीचा निकाल 92.40 टक्के
पेहरावाच्या कपडय़ाप्रमाणे मुखपट्टीसुद्धा बाजारात येत असल्याने रंगसंगतीची जोड मिळणार आहे.
करोनासंसर्गाच्या भीतीपोटी नातेवाईकही पुढे आले नाहीत
चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवरून पाटील – मुश्रीफ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू
चुकीच्या प्रकाराबाबत केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांना पत्र लिहणार असल्याचे पाटील म्हणाले
मास्क न बांधता फिरणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश
शेतकऱ्यांवर पुण्यासारखी मोठी बाजारपेठ गमावण्याची वेळ
सामान्य दर्जा असलेल्या या मुखपट्टय़ांची विक्री मात्र ‘एन ९५’दराने
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी सादर केले पत्र
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसिद्ध ‘मनकर्णिका कुंड’ खुले करण्याचा विषय दीर्घकाळ वादात होता