
महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतल्याचे मान्य केले.
महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतल्याचे मान्य केले.
दोन दशकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय झाला तेव्हा घडाळ्याची टिक टिक याच भागात वाजू लागत होती.
निकालानंतर सर्व मतभेद विसरत माने आज सकाळी शिरोळ तालुक्यातील शेट्टी यांच्या घरी पोहोचले
संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या दिमाखदार विजयाने या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.
गेली २० वर्षे ते स्वाभिमानीच्या माध्यमातून ऊ स-दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढत राहिले.
लोकसभा निवडणुकीतील या निर्भेळ यशाने कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिवसेनेची ताकद वाढली आहे.
मतदान होऊ न आता निकाल घोषित होण्यास आता अवघ्या एका दिवसाचे अंतर उरले आहे.
मुलीला घोड्यावर बसवुन वाजत-गाजत, दिमाखात लग्नाचे व्हराड विवाहस्थळाकडे नेण्यात आले
या निर्णयामुळे गोकुळच्या बहुराज्य दर्जा मिळवण्याच्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे
श्रमिकांच्या हाताला काम देणारी नगरी म्हणून वस्त्रनगरी इचलकरंजीची ओळख आहे. हा लौकिक ऐकूनच अनेकांची पावले इकडे वळली.
लोकसभा – विधानसभा निवडणुकीपासून कोल्हापूर जिल्ह्यच्या राजकारणाला वेगळे वळण लागले.
कोल्हापूर, हातकणंगले, साताऱ्याच्या विद्यमान खासदारांपुढे आव्हान