विकास आराखडा पारदर्शी असावा हे तत्त्वही शासनाने नियुक्त केलेल्या समितीने पाळलेले नाही.
विकास आराखडा पारदर्शी असावा हे तत्त्वही शासनाने नियुक्त केलेल्या समितीने पाळलेले नाही.
पुण्यातील एका हौशी संग्रहकाने गेल्या तीस वर्षांपासून मोटारींच्या लघु प्रतिकृती जमा केल्या आहेत.
शाळेत असताना शिक्षकांनी त्यांचे मोबाइल मुख्याध्यापकांकडे जमा करण्याची सक्ती आदेशानुसार करण्यात आली आहे.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची ८४ वी जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आदेश शासनाने दिले.
गुजरातमधील साबरमती नदीचा परिसर ज्या पद्धतीने विकसित करण्यात आला आहे, त्याप्रमाणे पुण्यातील मुळा व मुठा नदीकाठचा परिसर विकसित करण्यात येणार…
पुणे विभागामध्ये तिकीट तपासनिसांची संख्या कमी असल्याने लांब पल्ल्याच्या गाडय़ातही तिकीट तपासनिसांची कमतरता भासते.
हडपसर येथील युक्ती क्लासमध्ये केतकी हेमंत पांडे या विद्यार्थिनीने एप्रिल महिन्यात नाव नोंदवले होते.
एकांकिका जशी मित्रमैत्रिणींना एकत्र जमून ‘टीपी’ करण्याचे आयते निमित्त देते तशीच ती ‘टीम वर्क’ची शिस्तही शिकवते.
नेपथ्य उभे करण्यापासून ते सादरीकरण आणि त्यानंतर पुन्हा काढून रंगमंच पूर्वीसारखा करणे हे एक तासात करण्याचे आव्हान पडद्यामागील कलाकारांसमाेर असते.
‘डिन्स ग्रेस’ गुणांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेले असतानाही असे पत्र मिळालेच नसल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
२०१० मध्ये भूमिपूजन झाले आणि आता चार वर्षांने चौथऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले.
राज्यातील विद्यार्थी, शिक्षक, शाळा यांची माहिती एकाच पटलावर नोंदवण्यासाठी शिक्षण विभागाने ‘सरल’ ही प्रणाली सुरू केली आहे.