scorecardresearch

दिवाकर भावे

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांची सरकारच्या धोरणांविरोधात एकजूट

सरकार म्हणजे रावणाच्या दहा तोंडांसारखे असून, त्याच्या प्रत्येक तोंडात बांधकाम व्यावसायिकाला नैवेद्य टाकावा लागतो.

‘ओएलएक्स’वरून पेईंग गेस्ट म्हणून आला अन् चक्क घरफोडी करून पसार झाला

‘ओएलएक्स’वरील जाहिरातीच्या आधारे पेईंग गेस्ट म्हणून आला आणि चक्क ३७ हजार रुपयांची घरफोडी कsरून लुटून गेल्याची घटना उघडकीस आली.

पिंपरी पालिकेच्या नियोजित कत्तलखान्यास राज्यशासनाची स्थगिती

पिंपरी पालिकेच्या वतीने ‘डाल्को’ कंपनीच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या नियोजित कत्तलखान्याला ‘खो’ बसला अाहे.

स्मिता पाटील यांच्या स्मृतींना उजाळा: ‘रीमेंबरिंग स्मिता’!

१८ तारखेला सायंकाळी ६ वाजता डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि समीक्षक ललिता ताम्हाणे स्मिता पाटील यांच्याविषयी…

मोदींसाठी शेकडो वाहनांना टोलमुक्ती

स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असताना टोल नाक्यांच्या परिसरात प्रचंड कचरा करून भाजप कार्यकर्त्यांनी या अभियानाला हरताळ फासला.

शर्यतीत पडून जखमी झाल्याने ‘त्याची’ जीवनयात्रा संपवली!

लाखोंची किंमत व कोटय़वधीचा खेळ करणारा हा घोडा संयोजकांसाठी कुचकामी झाला होता. त्यामुळे त्याची जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या