
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सनातनवर बंदी आणण्याची मागणी केली.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सनातनवर बंदी आणण्याची मागणी केली.
सत्ताधारी राष्ट्रवादीने अशाप्रकारे ‘सहकार्य’ करण्यास नकार देत हा प्रस्ताव फेटाळून लावला.
वर्षभरात ६ गरजू रुग्णांवर ही शस्त्रक्रिया गोखले रुग्णालयात पूर्णत: मोफत करण्यात येणार आहे.
उपमहापौर आबा बागूल यांनी त्यांच्या प्रभागाचा स्मार्ट आराखडा तयार करून घेतला आहे.
कलांचा अधिपती असलेल्या गणेशोत्सवामध्येच कलाकारांवर बसून राहण्याची वेळ आली आहे.
संचेती चौकातील उड्डाणपुलाचे उर्वरित काम टी अॅन्ड टी प्रा. लि. या कंपनीला देण्यात येणार अाहे.
आमची बँक बुडणार आहे किंवा बँकेचे विलीनीकरण होणार आहे अशा अफवा जाणीवपूर्वक पसरविल्या जात आहेत.
काही मंडळांनी देखाव्याचा खर्च कमी करून मदतीसाठी रोख रक्कम बाजूला काढली आहे.
सायंकाळी साडेपाचच्या पुढे विशेषत: डेक्कन भागात प्रमुख रस्त्यांसह गल्ली-बोळही वाहनांनी ‘पॅक’ झाले.
भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये जी शिस्त आहे तिचे काटेकोर पालन करावेच लागते.
मुळा-मुठा नद्यांना परत एकदा जीवित करायचे या ध्येयाने ‘जीवित नदी’ हा उपक्रम सुरू केला.
मानधनाची जवळपास १० लाखाची रक्कम टेकवडे यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.