13 November 2019

News Flash

दीपा पाटील

स्वादिष्ट सामिष : ओला बोंबिल कबाब

बोंबलाचा मधला काटा काढून त्याचे चौकोनी तुकडे करावे.

स्वादिष्ट सामिष : फिश फिंगर

दीपा पाटील साहित्य *  फिश फिलेट पाव किलो, ल्ल  १ चमचा हळद, *  १ अंडे, १ कांदाल्ल  १ वाटी ब्रेडचा चुरा *   १ चमचा वाटलेली हिरवी मिरची *  १ चमचा आले-लसूण वाटलेले, अर्धा चमचा मिरपूड, मीठ, तेल. कृती – माशांचे काटे काढलेले असावेत. हे मासे उकडून घ्यावेत. त्यात वाटलेली हिरवी मिरची, आले-लसूण, हळद, मीठ आणि […]

स्वादिष्ट सामिष : कोकोनट करी चिकन

चिकन शिजल्यानंतर त्यात चिरलेला टोमॅटो घालून एक वाफ आणावी.

स्वादिष्ट सामिष : मटन कुर्मा

मटण उकडायला ठेवल्यावर काजू, खसखस, बडीशोप, जिरे आणि खोवलेले ओले खोबरे एकत्र बारीक वाटून घ्यावे.

स्वादिष्ट सामिष : अंडय़ाची चवदार भजी

एकीकडे मैद्यामध्ये थोडे पाणी घालून त्याचे भज्यांसारखे पातळ पीठ तयार करा.

स्वादिष्ट सामिष : बंगाली मस्टर्ड प्रॉन्झ करी

थोडा लालसर रंग आल्यावर त्यात खोबऱ्याचे वाटण आणि झिंगे घालावेत.

स्वादिष्ट सामिष : हैद्राबादी मटण करी

भरपूर कोथिंबीर घाला आणि भाताबरोबर ही हैद्राबादी मटण करी फस्त करा.

स्वादिष्ट सामिष : अफगाणी चिकन

१ किलो बोनलेस चिकन, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा आले-लसूण वाटलेले

स्वादिष्ट सामिष : करंदी डाळ वडा

ओली करंदी कोस काढून स्वच्छ धुऊन घ्यावी. चणाडाळ रात्रभर भिजवून नंतर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावी

स्वादिष्ट सामिष : ऑम्लेट करी

नारळ, धने, जिरे, काळी मिरी, बडीशेप हे एकत्र गुळगुळीत वाटून घ्यावे.

स्वादिष्ट सामिष : फ्राय अंडा रस्सा

बेसनामध्ये मीठ घालून ते भज्याच्या पीठाप्रमाणे सरसरीत भिजवून घ्यावे.

स्वादिष्ट सामिष : सुकटी भरलेली वांगी

वांग्यात दोन काप देऊन चार भाग करून घ्यावे व पाण्यात ठेवावे. जवळा तव्यावर कुरकुरीत भाजून घ्यावा.

स्वादिष्ट सामिष : सुरमई रस्सा

शेवटी लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. गरमगरम भातासोबत हा माशाचा रस्सा फस्त करावा.

स्वादिष्ट सामिष : मटण चॉप्स फ्राय

मटण चॉप्सला हळद-मीठ लावून थोडासा पाण्याचा हबकारा मारून कुकरमध्ये शिजवून घ्या.

स्वादिष्ट सामिष : मटण विंदालू

सर्वप्रथम मटण स्वच्छ धुऊन घ्यावे. त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे.

स्वादिष्ट सामिष : गोव्याची चिकन सागोती

चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून स्वच्छ धुऊन त्याला मीठ लावून बाजूला ठेवून द्या.

स्वादिष्ट सामिष : बोंबील मेथी

सर्वात आधी बोंबील धुऊन १० मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवावेत

स्वादिष्ट सामिष : एग बोंडा

चकत्यांचे थर या पिठात बुडवून भज्यांप्रमाणे तळून घ्यावे.

स्वादिष्ट सामिष : मटण घी रोस्ट

कढईमध्ये उरलेले तूप गरम करून त्यावर वाटलेले ओल्या चेट्टीनाड मसाल्याचे मिश्रण परतावे

स्वादिष्ट सामिष : हनी चिकन

आता यावर थोडे भाजलेले तीळ घातले की तयार झाले हनी चिकन.

स्वादिष्ट सामिष : गोळा कबाब

कांदे बारीक चिरून परतून घ्यावेत. ब्रेड स्लाइस कुस्करून घ्यावी. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

स्वादिष्ट सामिष : अंडा करी

प्रथम अंडी उकडून घ्यावी. ती सोलून त्यांना टूथपिकच्या साहाय्याने टोचून घ्या

स्वादिष्ट सामिष : चिकन पायनॅपल कबाब

टोमॅटो, भोपळी मिरच्या व्यवस्थित चौकोनी चिरून घ्या.

स्वादिष्ट सामिष : सिसम सीड चिकन बाइट्स

तेल आणि तीळ सोडून बाकीचे सर्व साहित्य बारीक वाटून घ्यावे.