16 July 2019

News Flash

लोकप्रभा टीम

मृत्युतांडवाच्या स्मृती जागवताना…

भोपाळमधील विषारी वायू दुर्घटनेतील मृत्युतांडवाचा मागोवा.

राशिभविष्य : दि. १२ ते १८ जुलै २०१९

शुक्र-शनीच्या प्रतियोगामुळे नव्या कामाची सुरुवात शिस्तबद्ध पद्धतीने कराल.

हायटेक बळीराजा

राज्यामधले लाखो शेतकरी आता ‘होय, आम्ही शेतकरी’ या ऑनलाइन चळवळीशी जोडले गेले आहेत.

राशिभविष्य : दि. ५ ते ११ जुलै २०१९

रवी-चंद्राच्या लाभयोगामुळे मानसिक ताण कमी होईल. आत्मविश्वास वाढेल.

संवादाच्या ‘गणिता’त सरकार नापास!

दुसरीच्या गणिताच्या पुस्तकावरून उद्भवलेल्या वादाचे मूळ संवादाच्या अभावात आहे.

प्रयोगांचा खेळखंडोबा!

निर्णय घेण्यापूर्वी सखोल चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे.

राशिभविष्य : दि. २८ जून ते ४ जुलै २०१९

रवी-चंद्राच्या लाभयोगामुळे बरीचशी कामे झटपट हातावेगळी कराल.

नोकरी आरोग्याचा मेळ

भारतात क्वचितच, पण पाश्चिमात्य देशांत बऱ्याच वेळा कामाच्या ठिकाणी व्यायामासाठी व्यवस्था असते.

आयुष्याशी ‘खेळ’

आयुष्याशी ‘खेळ’ होण्यापूर्वी यावर नियंत्रण मिळवायला हवे.

बदलती जीवनशैली व आहार

जागतिकीकरणामुळे संधी वाढल्याने करिअरच्या संकल्पना बदलत आहेत.

पाऊस आहे ‘साथी’ला

पावसामुळे डेंग्यूच्या प्रमाणात वाढ अथवा घट होऊ शकते.

राशिभविष्य : दि. २१ ते २७ जून २०१९

रवी-हर्षलच्या लाभयोगामुळे आपल्या कर्तृत्वाला धडाडीची जोड मिळेल.

श्रद्धांजली : व्यासंगी गिरीश कार्नाड

इतिहासाचे व्यापक आकलन गिरीश कार्नाड यांनी आपल्या नाटकांतून मांडले.

नफेखोरीसाठी केली जातेय डाळींची साठेबाजी

दुष्काळामुळे आवक कमी असल्याने डाळी महागल्या हे कारण देणे म्हणजे ग्राहकांची शुद्ध फसवणूक आहे.

…तर पायल वाचू शकली असती!

पायल ही केवळ तीन वरिष्ठांच्या छळाचीच नव्हे, तर महाविद्यालयाच्या उदासीनतेचीही बळी ठरल्याचेच पदोपदी दिसते.

खबर राज्यांची : सात अपराजिता! (ओदिसा)

ओदिशातील २१ खासदारांपैकी सात महिला खासदार आहेत.

राशिभविष्य : दि. १४ ते २० जून २०१९

मंगळ-नेप्च्यूनच्या नवपंचम योगामुळे शारीरिक शक्तीला मानसिक शक्तीची जोड मिळेल.

फ्रेममधली जादू

कान महोत्सवात गौरविण्यात आलेली तरुण सिनेमॅटोग्राफर मधुरा पालित लिंगभेदापलीकडे जाऊन आपलं काम महत्त्वाचं मानते.

आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती काय करावे, कोठे जावे?

आपल्या आवडत्या विषयात एखादी शिष्यवृत्ती मिळवून देशाबाहेर जाऊन संशोधन करायला मिळावं अशी खूप जणांची इच्छा असते.

कौशल्याला अधिक वाव

कोणत्याही प्रकारच्या कितीही पदव्या मिळवल्या तरी त्यापेक्षा जास्त महत्त्व असतं ते हातात असलेल्या कौशल्याला.

स्पर्धा परीक्षांची तयारी

स्पर्धा परीक्षांविषयी महाराष्ट्रात समाधानकारक जागरूकता निर्माण झाली आहे.

राशिभविष्य : दि. ७ ते १३ जून २०१९

मंगळ-चंद्राच्या लाभयोगामुळे आपल्या साहसी वृत्तीला खतपाणी मिळेल.

काँग्रेसची धूळधाण, प्रादेशिक पक्षांनाही चाप

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने अभूतपूर्व यश मिळवले.

तरुणाई सांगते रमजानचे महत्त्व

रमजान हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना.