
सुप्रसिद्ध नाटककार वि. वा. शिरवाडकर यांचं ‘नटसम्राट’ हे नाटक म्हणजे मराठी माणसाचा जीव की प्राण…
सुप्रसिद्ध नाटककार वि. वा. शिरवाडकर यांचं ‘नटसम्राट’ हे नाटक म्हणजे मराठी माणसाचा जीव की प्राण…
मराठी माणसांना सेनानी म्हणून बाजीरावाचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व कुठे माहीत असतं?
मस्तानीही तशी नाचणार नाही हेही जाणून घेण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे.
कॅलेंडरची सुरुवात भारतात व इतर राष्ट्रांत अगदी प्राचीनकाळी झालेली दिसून येते.
मानकरकाका मात्र प्रत्यक्ष भेटींवर विश्वास ठेवायचे. माणसं जोडायची कला त्यांना छानच साधली होती.
बऱ्याचशा घरात एक तरी व्यक्ती अशी असतेच जी नेमून दिलेलं काम असावं इतक्या गंभीरपणे टीव्ही बघते.
मालिकांचे दळण आम्ही सुबुद्ध लोकांनी बघायचे कारणच काय? आदत से मजबूर!
‘स्वान्तसुखाय’ असं जरी पद्माताईंनी पुस्तकाला नाव दिलं असलं तरी त्यातील सगळेच लेख स्वान्तसुखाय असे नाहीत.
ठरवून केलेला प्रवास हा केवळ आपल्या आनंदासाठीच असतो. त्यातून कोण काय घेतो हा ज्याचा त्याचा प्रश्न.
कथा वाचता वाचता खळखळून हसण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर द. मा. मिरासदारांची पुस्तकं चांगला पर्याय आहे.
बेल्जियमसारखा लिंबूटिंबू संघ आजघडीला भारतासमोर कडवे आव्हान उभे करीत आहे.