आगळगाव येथे विठ्ठल मंदिराजवळ दोन वीरगळ आढळले. त्यांची बारकाईने पाहणी केली असता, त्यापकी एकावर हळेकन्नड लिपीत लेख आढळून आला.
आगळगाव येथे विठ्ठल मंदिराजवळ दोन वीरगळ आढळले. त्यांची बारकाईने पाहणी केली असता, त्यापकी एकावर हळेकन्नड लिपीत लेख आढळून आला.
पुणे जिल्ह्य़ातील नारायणगाव या तमाशा व्यवसायाच्या प्रमुख बाजारपेठा आहेत.
शिक्षणापासून ज्ञान मिळविण्यापेक्षा भाकरी आणि छोकरी मिळविणे हेच अंतिम ध्येय बनले आहे.
बहुजन वंचित आघाडीच्या निमित्ताने युतीसह आघाडीच्या नाकात दम आला आहे.
वसंतदादांची तिसरी पिढी या टोकाला का पोहचली याची उत्तरे शोधायला गेले तर जे आजअखेर पेरले तेच उगवले असेच म्हणावे लागेल.
संगीत महोत्सवाची परंपरा यंदा निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करीत पोलिसांनी खंडित केली आहे
मिरज आणि संगीत हे समीकरण आज देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर नोंदले गेले आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेट्टी आणि खोत ही शेतकरी चळवळीतील सर्जा-राजाची जोडी म्हणून ओळखली जात होती.
दुसऱ्या बाजूला काँग्रेसला उमेदवारी निश्चित करण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे
अहवाल सादर केल्यानंतर खर्चापोटी १० हजार मिळणार
लोकसभा निवडणुकीची हलगी वाजू लागण्यापूर्वीच भाजपने प्रचार यंत्रणा कामाला लावली आहे.