
सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येत हा संदेश देण्याचा हे दोन्ही नेते आवर्जुन प्रयत्न करीत आहेत.
सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येत हा संदेश देण्याचा हे दोन्ही नेते आवर्जुन प्रयत्न करीत आहेत.
दिवाळीनंतर वाढलेल्या थंडीमुळे झेंडूची आवक थांबली असून, हारासाठी झेंडूऐवजी गलांडा फुलांचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात आहे.
यश मिळाल्यावर पक्षांतर्गत नेत्यांची महत्त्वाकांक्षा वाढते. त्यातून अंतर्गत संघर्ष सुरू होतो.
सांगलीचा पारा १३ अंशापर्यंत घसरला असतानाच राजकीय वातावरण मात्र दिवसेंदिवस तापत चालले आहे.
खरिपाचा पेरा पावसाच्या लपंडावाने वाया गेला. परतीच्या पावसाने दगा दिला.
दरवर्षी ऐन दिवाळीमध्ये जयसिंगपूरमध्ये उस परिषद घेत ‘स्वाभिमानी’तर्फे उस दराचे आंदोलन जाहीर केले जाते.
बेले यांनी संकरित शेवंतीची लागवड केली आहे. ती करण्यासाठी शात्रीय आधार घेतला आहे.
या आठवडय़ात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगलीत येऊन सलग पाच तास आढावा घेतला.
शेतकरी मागील हंगामात उत्पादित केलेली शाळू, बाजरी दिवाळीच्या तोंडावर विक्रीसाठी बाजारात आणतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील तरुण अशी ओळख पडळकर यांनी जिल्ह्यात निर्माण केली होती.
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळीही घडलेले नाटय़ या मतभेदाच्या मुळाशी आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीचे राजकारण हे चाणक्य नीतीच्या पलिकडेचे मानले जाते.