09 August 2020

News Flash

दिलीप ठाकूर

फ्लॅशबॅक : यश जोहर आणि देव आनंद

यश जोहर व देव आनंद नेमके कधी आणि कसे बरे एकत्र आले असा अनेकांना प्रश्न पडला असेल.

ब्लॉग- ‘मधुबाला’ कोणी साकारावी?

मधुबालाचे व्यक्तीगत आणि व्यावसायिक आयुष्य याबाबत आजही म्हणजे तिच्या निधनानंतर जवळपास पन्नास वर्षानंतरही कुतूहल आहे.

शब्दांच्या पलिकडले : कही आज किसी से मोहब्बत ना हो जाये…

नायकाने नायिकेच्या अखंड प्रेमात पडणाऱ्या गाण्यांची कमतरता नाही.

फ्लॅशबॅक : नायक नही ‘खलनायक’ हू मैं…

एकूणच सामाजिक वातावरण ‘खलनायक’ चित्रपटाविरोधात होते.

BLOG : कॅन्सर चित्रपटातील

‘आनंद’ चित्रपटातील ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही’ हे वाक्य आयुष्याकडे
सकारात्मकपणे पाहाण्याचा दृष्टिकोन दर्शविणारे आहे.

शब्दांच्या पलिकडले : सुनाई देती है जिसकी धड़कन

गुलजार यांचे गीत व लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे संगीत हे एकत्र येणे कुतूहल निर्माण करणारे होते.

BLOG : मराठी गाणे हिंदीत ‘जांभुळ पिकल्या…’ ते ‘ झिंगाट…’

मराठी चित्रपटातील गाण्याची चाल हिंदीत अथवा हिंदीतील गाणे मराठीत हे नवीन नक्कीच नाही.

फ्लॅशबॅक : ‘हातिमताई’ हिंदीत फॅण्टसी चित्रपट

पूर्वी मात्र हिंदीत अशा फॅन्टसी चित्रपटाचा छान सुकाळ होता.

शब्दाच्या पलिकडले : आज मौसम बड़ा बेईमान है

सृष्टीसौंदर्य व प्रेयसीचे सौंदर्य या दोन्हीची सांगड घालणारे हे गाणे.

BLOG : ‘पाऊस’ मनोरंजनाचा!

कृष्ण-धवल चित्रपटांपासून हा ओलावा कायम आहे.

फ्लॅशबॅक : ‘आम्ही जातो अमुच्या गावा’चा हिंदी रिमेक

मराठी चित्रपट कसदार कथांसाठी ओळखला जातो.

#WorldMusicDay : गाना आये या ना आये गाना चाहिए..

World Music Day 2018 : ‘भोली सुरत दिल के खोटे’ गाण्यावर प्रेक्षक अक्षरश: जागा सोडून पडद्यासमोर नाचत.

शब्दांच्या पलिकडले : मेरे सामने वाली खिडकी में…

ज्योती स्वरूप दिग्दर्शित ‘पडोसन’ मधील या गाण्याची बरीच वैशिष्ट्ये आहेत.

BLOG : बॉलिवूडवरील मराठी छाप

“मी या साडीत कशी दिसतेय?” रेखाने शुद्ध मराठीत विचारले.

फ्लॅशबॅक : जेव्हा सिमी गरेवाल दिग्दर्शिका झाली

सिमी गरेवालची चक्क चित्रपट दिग्दर्शिका ही ओळख वा माहिती तशी दुर्मिळच.

शब्दांच्या पलिकडले : डम डम डिगा डिगा, मौसम भीगा भीगा

मुकेशचे पार्श्वगायन व राज कपूरचा अभिनय हे अगदी हिट काँबिनेशन.

ब्लॉग : जमाना चरित्रपटांचा

दीडशे-पावणेदोनशे मिनिटात बरेच काही मांडणे आव्हानात्मक.

फ्लॅशबॅक : दक्षिणेतील मनोरंजनाचा डोस हिंदीत ‘द जंटलमन’

निर्माता अल्लू अरविंद यांचा याच नावाचा मूळ तमिळ चित्रपट १९९३ सालचा एक सुपर हिट चित्रपट.

शब्दांच्या पलिकडले : कोई हमदम न रहा…

किशोरकुमार धीरगंभीर गाण्यातही खूपच जवळचा वाटतो.

फ्लॅशबॅक : सौतन की सौतन…

हा ‘सौतन की सौतन’ चित्रपट कुठला बरे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार.

BLOG : रुपेरी पडद्यावरील ‘नाणेफेक’

फार पूर्वी तर चित्रपटातील हिरोची एण्ट्री, आवडते गाणे अथवा दृष्य सुरू झाले की पडद्यावर नाणी (चिल्लर) उडवली जात.

शब्दांच्या पलिकडले : छड़ी रे छड़ी कैसी गले में पड़ी…

एक प्रकारचे तत्वज्ञान देखील या गाण्यात गुलजार सांगतात आणि हेच त्यांच्या चित्रपट गीताचे खूपच मोठे वेगळेपण आहे.

BLOG: ‘या’ मराठमोळ्या तारका हिंदीतून मराठी कलाविश्वात आल्या अन् चाहते सुखावले

‘बरं झालं बाई ती मराठी चित्रपटात आली ते …इतकी मोठी होऊनही मराठीला विसरली नाही हो … हिंदीत राहून तिचे मराठी बिघडले नसेल ना?

फ्लॅशबॅक : मुहूर्तावरच दक्षिणेचा भारी प्रभाव…

जीतेंद्रने दक्षिणेकडील चित्रपटांच्या हिंदी रिमेकमध्ये विक्रमी काम केलेय.

Just Now!
X