09 August 2020

News Flash

दिलीप ठाकूर

शब्दाच्या पलिकडले : मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है…

माला सिन्हा व तनुजा या दोघीनाही वाटतेय, प्रेमाची ही स्तुती फक्त आपल्यासाठी आहे.

BLOG : सलमान खान ‘रेस ३’पासून चित्रपट वितरणात

तो ‘क्राऊड पुलर स्टार’ आहे. त्यामुळेच तो याबाबत काहीसा सेफच आहे.

फ्लॅशबॅक : नसिरचे काही दुर्मिळ चित्रपट…

नसिरच्या या समांतर व कमर्शियल अशा दोन्ही वाटचालीतील महत्त्वपूर्ण चित्रपट ठरला, राजीव राॅय दिग्दर्शित ‘त्रिदेव’.

शब्दांच्या पलिकडले : गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैं…

एका प्रशस्त महालात मोठ्या पियानोवर विनोद मेहरा हे गीत गातोय आणि अगदी समोरच आपल्या विशिष्ट ढंगात राजकुमार अतिशय शांतपणे चिरुट ओढत हे गाणे तल्लीनतेने ऐकतोय.

HBD Madhuri BLOG : माधुरी… मराठी मनाचा सांस्कृतिक अभिमान

आई-बाबांसोबत अंधेरीतील जे. बी. नगरवरुन आलेली माधुरी एखादी शाळकरी युवती वाटली. पण तिच्या वागण्या-बोलण्यातील विलक्षण अभिमान, चेहर्‍यावरचे हास्य हे गुण प्रकर्षाने लक्षात आले.

Mother’s Day 2018 BLOG : फिल्मी जगतातील आई

पडद्यावरील ‘आईच्या भूमिकेइतकीच चित्रपटसृष्टीतील प्रत्यक्षातील आईची भूमिका उल्लेखनीय असल्याचे’ दिसेल.

फ्लॅशबॅक : फ्लाॅप चित्रपटाची मोठी चर्चा

अमिताभ ऐन भरात असतानाच हा चित्रपट कोसळला. तात्कालिक समिक्षकानी रेखाला पहिल्यांदाच अभिनयासाठी दाद दिली. हेलनचेही कौतुक झाले.

शब्दांच्या पलिकडले : सवेरे का सूरज तुम्हारे लिये है…

प्रेमभंग झालेला प्रेमिक जसा व्यक्त व्हायला हवा ते या गाण्यात असतानाच काही तत्वज्ञानदेखिल मांडण्याचा प्रयत्न झाल्याने हे गाणे जास्तच प्रभावी आणि प्रवाही झालंय.

Blog: गोष्ट नटीच्या लग्नाची…

अभिनेत्रीच्या लग्नाची सर्वाधिक काळजी अथवा घाई कोणाला असते माहितीये का?

फ्लॅशबॅक : …आणि सुभाष घई दिग्दर्शक झाला

तो खरं तर अभिनेता बनायला आला होता. निर्माता-दिग्दर्शक आत्माराम याने आपल्या ‘उमंग’ चित्रपटात अनेक नवीन चेहर्‍याना संधी दिली त्यात हादेखील होता.

शब्दांच्या पलिकडले : तेरी प्यारी प्यारी सूरत को…

नायिकेच्या सौंदर्याचे वर्णन करणारी गाणी हिंदी चित्रपटातून सर्वच काळात पाह्यला मिळतात. पण पूर्वीच्या चित्रपटातील अशा गाण्यात गोडवा व नायकाचा संयम या गोष्टी विशेषत्वाने दिसत.

BLOG : निमित्त ‘संजू’ ट्रेलरचे…

संजूच्या आयुष्यात प्रचंड चढउतार व नाट्य जे पचवून तो पुन्हा पुन्हा कसा बरे उभा राहिला हे त्याच्या चाहत्यांना चित्रपटातून जाणून घ्यायला आवडेल.

फ्लॅशबॅक : कमल हसनचे ‘हिन्दुस्तानी‘ रुप

कमल हसनच्या अनेक वैशिष्ट्यांतील एक महत्त्वपूर्ण म्हणजे, तो पटकथेनुसार रुप धारण करतानाच छान चकमा देतो.

शब्दांच्या पलिकडले : ओ मेरी महबूबा, तुझे जाना है तो जा…

रागावलेल्या प्रेयसीची प्रियकर छान गाणे गात समजूत घालतोय असा प्रसंग आपण अनेक चित्रपटातून पाहत आलोय.

फ्लॅशबॅक : …आणि ‘प्रेम कैदी’ करिश्माचा पहिला चित्रपट ठरला

पडद्यावर जशा कधी अनपेक्षित गोष्टी घडतात आणि ‘कहानी एक नया मोड लेती है’ अगदी तसेच या चित्रपटसृष्टीतही अधूनमधून घडत असते.

Bicycle Day Blog : सायकल आणि सिनेमाचं नातं

पूर्वीच्या सामाजिक कौटुंबिक चित्रपटात सायकल दृश्य दिसे. सायकलवरची गाणी हा आणखीन एक भन्नाट प्रकार.

शब्दांच्या पलिकडले : चौदहवीं का चाँद हो या आफ़ताब हो…

गुरुदत्त प्रेमाचा अभिनय करता करता खरोखरच वहिदा रेहमानकडे आकर्षित झाला हे या गाण्यात प्रकर्षाने दिसतेय.

BLOG : मुंबई-कोल्हापूर विमानसेवा आणि चित्रपटसृष्टीचे उड्डाण

कोल्हापूरच्या वातावरणात चित्रपट  देखील मुरलाय हे जाणवते.

फ्लॅशबॅक : ‘मिस्टर बॉण्ड’ अक्षय कुमार…

अक्षय कुमार म्हटलं की, ‘खिलाडी’ चित्रपट मालिका हे वेगळे सांगायलाच नको. ‘हुकमाचा खिलाडी’ चक्क ‘मिस्टर बॉण्ड’ कधी बरे झाला…

शब्दांच्या पलिकडले : …तब तुम मेरे पास आना प्रिये

मुकेश दर्दभरी गाणी अतिशय उत्कटतेने गाण्यासाठी जास्त ओळखला जाई. मनोजकुमारला संगीताचा चांगला कान असल्याचाही या गाण्यात प्रत्यय येतो.

BLOG : उन्हाच्या झळा आणि बॉलिवूड

चित्रपटाचे जग फारच सुखासीन आहे असे वाटत असेल तर ते अर्धसत्य आहे. दिवसातले उघड्यावरचे चित्रीकरण म्हणजे, उन टाळू शकत नाही.

फ्लॅशबॅक : दिव्या भारतीची शोकांतिका…

‘मोहरा’, ‘कर्तव्य’, ‘लाडला’ या चित्रपटात दिव्या भारती होती. या चित्रपटाची नावे वाचतानाच तुमच्या मनात प्रश्न असेल की या चित्रपटात दिव्या भारती कुठे होती? पण मग काय झाले?

शब्दांच्या पलिकडले : बेक़रार दिल, तू गाये जा…

किशोरकुमार एक की अनेक असा कौतुकाने प्रश्न पडावा असे त्याचे अष्टपैलुत्व आहे.

BLOG : ग्रँट रोडवरच्या नाझला टाळे लागल्याने तीन पिढ्या हळहळल्या

देशभरात प्रदर्शित होणार्‍या हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनाचे व्यवहार येथे अनेक वर्षे होत.

Just Now!
X