scorecardresearch

diwakar

सेवागिरी महाराजांची यात्रा

सातारा जिल्ह्य़ात पुसेगाव येथे सेवागिरी महाराजांची यात्रा उत्साहात साजरी झाली. गुरूवारी सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवात लाखो भाविक सहभागी झाले होते.

सिध्देश्वर यात्रेसाठी शिंदे सोलापुरात

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे उद्या शनिवारपासून दोन दिवसांच्या सोलापूर भेटीवर येत आहेत. ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेत सहभागी होण्यासाठी शिंदे…

निर्णय प्रक्रियेत मी नाही – सुप्रिया सुळे

महाराष्ट्रातील २०१४ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवाव्यात किंवा मंत्रिमंडळाच्या फेरबदला बाबतच्या निर्णय प्रक्रियेत मी नाही. हा निर्णय पक्षश्रेष्ठी…

पाणी वापरासाठीच्या प्रगत तंत्रज्ञानाबाबत जपानच्या शिष्टमंडळाची कराड पालिकेशी चर्चा

इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनतर्फे पुणे येथे आयोजित तीन दिवसीय ४५ व्या अधिवेशनासाठी आलेल्या जपान येथील १६ सदस्यीय शिष्टमंडळाने कराड पालिकेस…

सोलापुरात सिध्देश्वर यात्रेतील ताजमहाल प्रतिकृती हलविली

जगातील आठवे आश्चर्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि अवघ्या भारतीय संस्कृतीचे सुंदर प्रतीक ठरलेल्या आग्य््रााच्या ताजमहालाची प्रतिकृती सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेनिमित्त उभारण्याचे…

प्रेमलाताई चव्हाण स्मृती विनोदी कथा स्पध्रेत ‘गोष्ट उंदीरवाडीची’ प्रथम

सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक चळवळीचे अग्रगण्य व्यासपीठ म्हणून लौकिक असलेल्या येथील गुंफण अकादमीतर्फे घेण्यात येणाऱ्या माजी खासदार प्रेमलाताई चव्हाण स्मृती…

पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्याचा निषेध

पाकिस्तानी लष्कराच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाकिस्तानी राष्ट्रध्वज जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच इचलकरंजी…

सोलापुरात अक्षयतृतीयेऐवजी १९ फेब्रुवारीलाच शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शासनाने निश्चित केलेल्या तारखेलाच म्हणजे १९ फेब्रुवारीलाच साजरी करण्याचा निर्णय सोलापूरच्या श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने घेतला…

सोलापूर गुजराती मित्र मंडळाचा अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम

सोलापूर गुजराती मित्र मंडळाने यंदा अमृत महोत्सवी वर्षांत पदार्पण केले असून त्यानिमित्त येत्या शनिवारी, १२ जानेवारी रोजी या अमृत महोत्सवी…

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची रॅली

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत गुरूवारी शहरात शालेय विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली.विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर वाहतूक नियंत्रण विभागाच्यावतीने…

‘गोंधळाला या, मुख्यमंत्री तुम्ही गोंधळाला या’ भटक्या समाजातील लोककलाकारांचे आंदोलन

‘गोंधळाला या, मुख्यमंत्री तुम्ही गोंधळाला या’ असे उपहासात्मक साकडे घालीत बुधवारी गोंधळी, बागडी, जोशी आदी भटक्या समाजातील लोककलाकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्या भोसरी शाखेचे उद्घाटन

राज्यातील अग्रगण्य बहुराज्य शेडय़ूल्ड बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या पुणे येथील भोसरी शाखेचे उद्घाटन बुधवारी…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या