
किपचोगेलाही धावण्याची सवय शाळेपासूनच लागली. मात्र, शालेय जीवनात किंवा त्यानंतरही त्याने धावपटू होण्याचा विचार केला नव्हता.
किपचोगेलाही धावण्याची सवय शाळेपासूनच लागली. मात्र, शालेय जीवनात किंवा त्यानंतरही त्याने धावपटू होण्याचा विचार केला नव्हता.
पुरुषांच्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, अलीकडच्या काळात असे अभावानेच घडले आहे.
झुलनची उणीव भरून काढणे अवघड असले तरी, तिच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक मुलींनी क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतला.
भुवनेश्वर कुमारचा अनुभव कुचकामी ठरतो आहे, गोलंदाजांची निवड चुकते आहे, फिरकीचा पर्याय शोधण्यातही अपयश येत आहे.
तब्बल २४ वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीत १,५००हून अधिक सामने खेळल्यानंतर फेडररने दुखापती आणि शस्त्रक्रियांच्या आव्हानांचा सामना केला.
अननुभवी खेळाडू, देशातील यादवीचे संकट, पहिल्या सामन्यात झालेला पराभव अशा सगळ्या मानसिक दडपणातून जाणाऱ्या श्रीलंका संघाने थेट आशियाई विजेतेपद पटकावले.…
भारताने पहिल्या सामन्यात गोलंदाजीच्या आघाडीवर बाजी मारली होती. विशेषतः भारताच्या तिन्ही वेगवान गोलंदाजांनीच पाकिस्तानचा डाव गुंडाळला होता.
विजेत्या ओडिशा संघाला रोख १ कोटी, उपविजेत्या तेलुगु संघाला ५० लाख पारितोषिक देण्यात आले.
क्रिकेटमध्ये इंडियन प्रीमियर लीगपासून (आयपीएल) सुरू झालेले व्यावसायिक लीगचे लोण इतर खेळांमध्ये पसरायला वेळ लागला नाही.
१४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर भारताची अडखळती सुरुवात झाली होती. ‘पॉवर-प्ले’च्या षटकांत भारताच्या खात्यावर ३८ धावाच होत्या.
नदालला विजेतेपदाची अधिक संधी असली, तरी जोकोव्हिचची उणीव जाणवणार यात शंका नाही,’’ असे अमृतराजने सांगितले.
हा निर्णय का घेण्यात आला, गोविंदांना त्याचे कोणते फायदे मिळतील आणि कोणती आव्हाने आता समाेर उभी आहेत, याचा या निमित्ताने…