scorecardresearch

ज्ञानेश भुरे

Wrestler Protest
विश्लेषण : भारतीय कुस्तीगिरांना पुन्हा रस्त्यावर का उतरावे लागले?

कुस्तीगीर पुन्हा धरणे आंदोलानासाठी रस्त्यावर उतरले आहेत. काय आहे कुस्तीगिरांची नेमकी भूमिका, त्यांच्या मागण्या काय आहेत, सरकार का उशीर करतेय…

Ranji Trophy Prize 1
विश्लेषण : रणजी विजेतेपदाचे पारितोषिक ‘आयपीएल’मधील तिसऱ्या क्रमांकापेक्षा कमीच?

‘बीसीसीआय’ने रणजीसह अन्य देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या बक्षिसाच्या रकमेत वाढ केली, पण ती पुरेशी आहे का, तसेच या वाढीमागचे नेमके कारण…

football-penalty-shoot Explained
विश्लेषण : फुटबॉल गोलरक्षकांवर पेनल्टी शूटआउटमध्ये नवे निर्बंध कशासाठी? बदलामागची कारणे कोणती?

शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझच्या हालचाली ‘फिफा’च्या नजरेतून सुटल्या नाहीत. टायब्रेकरमध्ये त्याने गोलपोस्टमध्ये केलेल्या हालचाली किक घेणाऱ्या खेळाडूला अस्थिर करण्यासाठी…

Indian-Team-ICC-Rankings
विश्लेषण : तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव कशामुळे? जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या प्रवासात काय असतील अडथळे?

फिरकी गोलंदाजीची ताकद आणि पाहुण्या संघाची फिरकी खेळण्याची कमतरता लक्षात घेऊन भारताने फिरकी गोलंदाजीस पोषक अशाच खेळपट्ट्या बनवल्या. पहिल्या दोन…

National Badminton Championship Mithun Manjunath and Anupmala Upadhyay winners
राष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धा: मिथुन, अनुपमाला विजेतेपद

National Badminton Championship रेल्वेच्या मिथुन मंजुनाथ आणि हरियाणाची अनुपमा उपाध्याय यांनी ८४व्या राष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धेत विजेतेपद मिळवले.

Pat-Cummins-Todd-Murphy-ind-vs-aus
विश्लेषण : ऑस्ट्रेलिया संघाचे नेमके काय चुकले? का होतीये त्यांची इतकी खराब कामगिरी?

वेस्ट इंडिजनंतर कसोटी क्रिकेटमध्ये कोणी दबदबा राखला असेल, तर तो ऑस्ट्रेलिया संघाने. एक काळ असा होता की त्यांचा अकराव्या क्रमांकाचा…

Chetan Sharma BCCI Explained
विश्लेषण : चेतन शर्मांच्या राजीनाम्याने काय साधले? सर्व प्रश्न मिटतात का?

भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी चार दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटपटूंबाबत काही वक्तव्ये एका वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये…

Ravindra Jadeja
विश्लेषण: रवींद्र जडेजा परिपूर्ण अष्टपैलू खेळाडू ठरतो का? कशामुळे झाला त्याच्यात हा बदल?

रवींद्र जडेजा आज एक परिपूर्ण अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जातोय, याविषयीचा हा आढावा.

hockey india grahem reid
विश्लेषण: भारतीय हॉकीसाठी परदेशी प्रशिक्षकांचा शोध कधी संपणार? ग्रॅहॅम रीड यांचा राजीनामा की बळीचा बकरा?

घरच्या मैदानावरील अपयशानंतर आता भारतीय हॉकी संघासाठी परदेशी प्रशिक्षकाचा शोध संपणार की कायम राहणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

लोकसत्ता विशेष