
ढाल-तलवार घेऊन प्रत्येक गोष्टीचा तुकडा पडायचा नसतो.
ढाल-तलवार घेऊन प्रत्येक गोष्टीचा तुकडा पडायचा नसतो.
नातेवाईकांनी, ओळखीच्यांनी आई-बाबांना विचायायला सुरुवात केली यंदा कर्तव्य आहे का म्हणून.
कामाच्या ठिकाणी हे असं लैंगिक शोषण होणाऱ्या स्त्रियांपैकी सत्तर टक्कय़ांहून अधिक गप्प बसतात.
प्रोफेशनल कॉलेजमध्ये गेल्यावर अभ्यास प्रचंड वाढतो.
करिअरचा निर्णय म्हणजे लग्नासारखा असतो काहीसा.
निशांतची आई म्हणाली त्याप्रमाणे या लाइव्ह कॉन्सर्ट्स आणि ड्रग्ज यांचं बऱ्याचदा साटंलोटं असतं.
शहरात पहिल्यांदा येणं म्हणजे खूप सारी एक्साइटमेंट आणि त्याचबरोबर धाकधूक.
लग्न म्हटलं की, सगळीच इक्वेशन्स एकदम बदलतात
अनिशा आणि तिच्या ‘लग्नाळू’ वयातील मैत्रिणींच्या गोष्टीतून त्यांच्या मनातील गोंधळ दिसला होता.
शिकलेली मुलगी डोईजड होईल म्हणून आधीच नकार मिळतो.
ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली, हॉलीवूडमधलं एक गोल्डन कपल.