
सनी लिओनीने परिधान केले भगव्या रंगाचे कपडे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.
मराठी सिनेमा, बॉलीवूड, ओटीटी प्लॅटफॉर्म्ससह मनोरंजन विश्वातील सर्व ताज्या घडामोडी, स्पेशल स्टोरीज, गॉसिप्स व एक्सपर्ट्सनी लिहिलेले लेख या डेस्कवरील लेखकांकडून वाचायला मिळतील. Follow us @LoksattaLive
सनी लिओनीने परिधान केले भगव्या रंगाचे कपडे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.
आपल्या जवळच्या मैत्रिणीचं लग्न आहे असं समजून हिना तिथे वावरत होती.
‘पठाण’ चित्रपटाच्या वादादरम्यान शाहरुख खानचा जुना व्हिडीओ व्हायरल.
‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शोमुळे सर्वाधिक चर्चेत असलेल्या मलायकाने वाढत्या वयाबरोबरच तिला वेगवेगळ्या गोष्टींची नेहमीच भीती सतावत असल्याचा खुलासा…
प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडेने नवऱ्याबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत.
आता तब्बल १२ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग आला आहे.
झी टॉकीजचा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२२’चा नामांकन सोहळ्यानंतर क्षितीज पटवर्धनचा राग अनावर.
एक्सपर्टचं उत्तर चुकलं अन् स्पर्धकाला सोडावा लागला खेळ, अमिताभ बच्चन म्हणाले…
अनीस बज्मी यांनी यावर्षी ‘भुल भुलैय्या २’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.
अतरंगी फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यावर युजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया…
पती मुस्लीम असल्याने देवोलीनाला युजरने केलं ट्रोल, अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर
शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाला विश्व हिंदू परिषदेचा विरोध. शाहरुख खानने माफी मागण्याची मागणी.