
ही उपचार पद्धत इटली, चीन, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या देशांमध्ये खूप प्रभावी ठरली आहे.
ही उपचार पद्धत इटली, चीन, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या देशांमध्ये खूप प्रभावी ठरली आहे.
या लेखामध्ये या योजनेच्या परीक्षोपयोगी मुद्दय़ाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येत आहे.
आपल्याला केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन आयएएस व्हायचे आहे हे ध्येय बाळगणारे अनेक उमेदवार आहेत.
अभियांत्रिकीच्या स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत या शाखांसाठी प्रत्येकी १० प्रश्नांचे वेटेज आहे.
या लेखामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय राज्यव्यवस्था या घटकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.
मानवी विकास व पर्यावरण यांचा परस्परसंबंध समजून घ्यावा
शब्दसंग्रह, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार आणि उताऱ्याचे आकलन
सामान्य विज्ञान घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहित करण्यात आला आहे.
उत्पादनास चालना देणाऱ्या विविध योजना यांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे.
महाराष्ट्राच्या पश्चिमवाहिनी नद्यांचा क्रम, घाटांचा क्रम लक्षात ठेवावा.
अभ्यासक्रम ‘आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास’ अशा प्रकारे एका ओळीत विहित करण्यात आला आहे
चालू घडामोडी हा घटक पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये सगळ्यात आधी नमूद करण्यात येतो