
ब्लुमबर्गच्या मते भारतात ही रुग्णवाढ होतच राहणार. कारण १३० कोटींच्या या देशात अजूनही पुरेशा चाचण्याच केल्या जात नाहीयेत.
ब्लुमबर्गच्या मते भारतात ही रुग्णवाढ होतच राहणार. कारण १३० कोटींच्या या देशात अजूनही पुरेशा चाचण्याच केल्या जात नाहीयेत.
ओरिसानं हिवतापात आजारी पडणाऱ्यांच्या संख्येत थेट ९० टक्क्यांनी कपात करून दाखवलीये.
करोनाची साथ आल्यापासून ही अलीएक्स्प्रेस भलतीच सुसाट धावतीये.
आपल्याकडेही लघुउद्योजकांसाठी केंद्र सरकारकडून काही मदत योजना जाहीर केली जाणार असल्याची वदंता कानावर येते.
अजूनपर्यंत तरी एकाही बडय़ा आंतरराष्ट्रीय उद्योगानं चीनविषयी काही नकारात्मक भाष्य केल्याचं दिसलेलं नाही
गेल्या वर्षी डिसेंबरात आणि यंदाच्या जानेवारीत करोनाची लाट त्यांच्या डोळ्यांदेखत तयार होत गेली
‘तर्कवाद जागा करणारं देशातलं पहिलं राज्य’ ही महाराष्ट्राची खरी आणि अभिमानास्पद ओळख.
यंदा याच करोनामुळे ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मधली आपल्या पुण्यातली १४५ वर्षांची वसंत व्याख्यानमाला बंद ठेवली जाणार आहे.
जागतिक बाजारात काल, शुक्रवारी ‘जिलाद सायन्सेस’ या कंपनीचे समभाग गडगडले.
बराच काळ बहुचर्चित असलेला ‘फेसबुक’चा रिलायन्सच्या ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’ या कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय एकदाचा झाला
आजच तिथे पहिल्यांदा कोणी तरी आपल्या शरीरात कोविड-१९ चा विषाणू टोचून घेईल. त्यातून लस तयार होईलही.
आपण भारतीयांना या करोना आजाराची काहीच भीती नाही का?