
आपली बँकिंग व्यवस्था ब्रेख्तला खरे ठरवण्याची एकही संधी नाकारत नाही. ‘पीएमसी’ बँक हा त्याचा पुन:प्रत्यय.
आपली बँकिंग व्यवस्था ब्रेख्तला खरे ठरवण्याची एकही संधी नाकारत नाही. ‘पीएमसी’ बँक हा त्याचा पुन:प्रत्यय.
विकासवादी न्यूयॉर्क, लंडन, बर्लिनची उदाहरणे देतात. ती योग्यच. पण आज जगातलं उत्तम शहरी जंगल हे न्यूयॉर्कमध्ये आहे.
पंतप्रधान जॉन्सन यांचा निर्णय अवैध ठरवला आणि पार्लमेंटचं अधिवेशन घ्यायला लावलं.
या सगळ्याबरोबर राजाची एक गोष्ट त्या राजवाडय़ात कळली आणि मोहरून जायला झालं.
आधी असं ठरलं होतं की ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमाच्या दिवशी राशिद खान सकाळी मुंबईत येतील.
सगळ्यांच्या तोंडी एकच गाणं.. ‘आय अॅम सिक्स्टीन गोइंग ऑन सेव्हन्टीन..’
फिरत फिरत ऑपेरा परिसरातल्या मुख्य रस्त्यावर, मध्यवर्ती भागात पोहोचलो तर सारा परिसर नुसता फुलून आलेला.
यंदाच्या दिवाळीला मंदावल्या अर्थदीपाची काजळी आहे.
आपल्याला काळजी वाटत होती तितकी काही अमेरिका बदललेली नाही. ती होती तशीच आहे.
स्वातंत्र्यदिनी हंगेरीत काहींनी दु:ख व्यक्त केलं ओरिगोची खरी पत्रकारिता लयाला गेल्याबद्दल.
अनेक डॉट कॉम कंपन्यांतल्या सामान्य गुंतवणूकदारांच्या हाती धुपाटणं आलं.